Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

मुंबई आमदार रोहित पवार व अमोल मिटकरी हे दोघेही मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल झाले असून DGCA आणि VSR कंपनी विरोधात FIR दाखल करण्यासाठी आग्रही आहेत.

40,618 görüntüleme • 7 ay önce •via X (Twitter)

0 Yorum

Yorum bulunmuyor

Orijinal gönderinin yorumları burada görünecek

Benzer Videolar

संतोष पंडितांच्या अटकेवरून पोलीस स्टेशनमध्ये मोठा राडा . . संतोष पंडित यांच्या अटकेनंतर आता पुणे पोलिसांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे... एका महिलेच्या तक्रारीवरून संतोष पंडित यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली... मात्र, याच कारवाईचा दाखला देत आता इतर तक्रारदारही पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी करू लागले आहेत... पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात तर याच मुद्द्यावरून महिला, पुरुष आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली... तब्बल आठ तास पोलिसांनी बसवून ठेवलं, गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलं, मात्र शेवटी गुन्हा दाखल केला नाही, असा तक्रारदारांचा आरोप आहे... तर दुसरीकडे कोथरूड पोलीस ठाण्यातही एका महिलेने आमदार संजय गायकवाड यांच्या शिवीगाळीमुळे आपल्याला लज्जा उत्पन्न झाल्याची तक्रार दिली आहे. पोलिसांनी तक्रार स्वीकारली, मात्र गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप आहे...त्यामुळे संतोष पंडित प्रकरणात एक न्याय आणि इतर प्रकरणात वेगळा न्याय का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय...

थोडक्यात

238,179 görüntüleme • 20 gün önce

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाणे आधुनिक सुविधांनी सुसज्ज! 🚔 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसराची सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी तसेच नागरिकांना तत्पर आणि सुलभ पोलीस सेवा मिळावी, या उद्देशाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाण्याची नूतन इमारत उभारण्यात आली आहे. सिडको आणि अदानी समूहाच्या सहकार्याने उभारण्यात आलेली ही इमारत आधुनिक पायाभूत सुविधा आणि आवश्यक सोयी-सुविधांनी सुसज्ज असून, पोलीस अधिकारी व अंमलदारांना अधिक कार्यक्षमतेने काम करता यावे, यासाठी यात विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या पोलीस ठाण्याची ही सविस्तर माहिती... Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #NaviMumbai

CMO Maharashtra

37,671 görüntüleme • 1 ay önce

स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे जालन्यात आल्या. यावेळी जालन्यात एका कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण स्थळावरून त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना पोलिसांनी अडवलं. यानंतर पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी संबंधित आंदोलकाच्या कमरेत अगदी फिल्मी स्टाईल लाथ मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या दोघांनी कौटुंबिक वादातून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पण पोलीस आरोपींना सहकार्य करत असून फिर्यादीना त्रास देत आहे असा आरोप करत अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी हे गेल्या महिन्याभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. #LokmatNews #MaharashtraNews #Jalna #PankajaMunde

Lokmat

92,543 görüntüleme • 1 yıl önce

उरण ची आमची मुलगी यशश्री शिंदे हिची निर्घृण हत्या करणाऱ्या हरामखोर दाऊद शेखला फाशीच होणार…! आज नवी मुंबईतील उरण येथे आमदार महेश बालदी यांच्यासह जाऊन मयत यशश्री शिंदे हिच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी उरण पोलीस ठाण्यात जाऊन डीसीपी पानसरे यांचीही भेट घेतली आणि या घटनेसंदर्भातील सविस्तर माहिती घेतली. नराधम दाऊद शेख हा मूळचा कर्नाटकचा रहिवासी असून उरण येथे ड्रायव्हरचं काम करत होता. त्याची इथेच मयत यशश्रीशी भेट झाली. पोलिसांच्या माहितीनुसार याच मुलीच्या संदर्भात त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता आणि त्यातच त्याला तुरुंगवासही झाला. काही महिन्यांपूर्वी तो बाहेर आला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा मुलीच्या संपर्कात येऊन परवाची ही घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीच्या जवळच्या सहकाऱ्यांना व परिवारातील लोकांना ताब्यात घेतले असून तीन टीम बंगळूरूला रवाना केल्या आहेत. लवकरच आरोपीला अटक होईल, याची पोलिसांना आणि आम्हालाही खात्री आहे… दि. २६ जुलैला रात्री आठ वाजता ही युवती हरवल्याची तक्रार तिच्या आई-वडिलांनी दाखल केली आहे, त्याच दिवशी रात्री साडेबारा वाजता या मुलीचा मृतदेह पोलिसांना सापडला. पोलिसांनी सॅटॅलाइटच्या मदतीने लोकेशन घेत त्या दृष्टीने तपास सुरू केला. CCTV फुटेजच्या माध्यमातून कोण कुठून किती वाजता निघाले याचाही शोध पोलिसांनी घेतला… झालेली घटना अतिशय अमानवी व आत्यंतिक वेदना देणारी आहे. राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे स्वतः या घटनेवर लक्ष ठेवून असून नवी मुंबई पोलीस आयुक्त व अधिकाऱ्यांना योग्य ते आदेश आणि सूचना देताहेत. आमदार महेश बालदी हे कालपासून घटनास्थळापासून ते हॉस्पिटल पोस्टमार्टेम या सगळ्या प्रक्रियेत परिवाराच्या सोबत आहेत… या प्रकरणांमध्ये चांगल्यात चांगले वकील सरकारकडून दिले जातील आणि या हरामखोर आरोपीला फाशीची शिक्षा होईलच यात तीळमात्र शंका नाही .. घटनेनंतर सरकार, प्रशासन आणि पोलीस त्यांचे काम करतील, पण आपल्याला पुन्हा कुठल्या मुलीसाठी असे मोर्चे काढण्याची वेळ येऊ नये, याची खबरदारी आपण सगळेच घेऊ या. आई-वडिलांनाही माझं सांगण आहे, मुलींशी संवाद ठेवा, तिच्यावर लक्ष द्या. तसेच भावांनीही बहिणीवर लक्ष देणे आवश्यक आहे.आपल्या मुलीच्या /बहिणीच्या संपर्कात कोण आहेत, याची माहिती आपल्याला असणं अतिशय गरजेचं आहे. अशा घटना कशा टाळता येतील, यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न हवेत आणि समाजाने सुद्धा जागरूकतेने यात लक्ष द्यायला हवे, असं एक आई म्हणून मला वाटतयं BJP भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार मुंबई पोलीस Mumbai Police #MaheshBaldiMLA Commissioner of Police, Greater Mumbai Bhupender Yadav Ashwini Vaishnaw #Uran #YashshriShinde #JusticeforYashshri #Results #Parents #Girlsprotection #भक्कमसरकार #महायुती

Chitra Kishor Wagh

41,756 görüntüleme • 2 yıl önce

माझ्या एका राजकीय उपहासात्मक बॅनरबद्दल माझ्यावर १४ फेब्रुवारीला गुन्हा दाखल केला... कोणत्या कायद्याखाली तर म्हणे 'महाराष्ट्र विद्रुपीकरण कायद्यान्वये' मग माझी Mumbai, आपली BMC हे जे शहरभर मोदी-फडणवीसांचे बॅनर लागलेत ते आपल्या शहराचं सौंदर्य वाढवत आहेत का? आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर ह्याच कलमाखाली गुन्हा दाखल होणार का ? मुंबई पोलीस Mumbai Police माझी Mumbai, आपली BMCWardHW असली अघोरी बॅनरबाजी मुंबईला विद्रुप करत नाही का? सत्ताधाऱ्यांनी काहीही केलं, कितीही उन्माद घातला तरी माफ आणि विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांनी केलेली साधी टीकाही सहन होत नाही तर आपण एकपक्षीय 'हुकूमशाही'कडे वेगाने चाललोय इतकं निश्चित !

Akhil Chitre अखिल चित्रे

21,566 görüntüleme • 7 ay önce

अभिनंदन ! अभिनंदन ! अभिमानास्पद क्षण..! मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर 5 अनाथ मुलांची थेट PSI पदाला गवसणी! अनाथ तरुणांना शिक्षणात आणि राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये 1% आरक्षण देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला होता. याच आरक्षणामुळे पालकांचे छत्र हरपलेली 5 अनाथ मुले पोलीस दलात दाखल होत PSI पदावर पोहोचली आहेत. या तरुणांनी मिळवलेल्या यशामुळे अभिमानाने ऊर भरून आला. अनाथ आरक्षणाच्या माध्यमातून तरुणांच्या स्वप्नांना बळ मिळत आहे हे पाहून समाधान मिळते. या सर्व तरुणांचे मनापासून अभिनंदन व भावी वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा! तसेच आमदार श्रीकांतजी भारतीय, तर्पण परिवार यांचेही या तरुणांना सर्वतोपरी बळ देण्याकरिता आभार व त्यांच्या सत्कार्यास मनापासून शुभेच्छा! Shrikant Tara Pandit Bharatiya Tarpan Foundation #Maharashtra #OrphanReservation

Devendra Fadnavis

97,474 görüntüleme • 1 yıl önce

मुख्यमंत्री Devendra Fadnavis बाईकवरून विधानभवनात दाखल झाले आहेत. वर्षा बंगल्यावरून ते विधान भवन असा प्रवास मुख्यमंत्र्यांनी बाईकवरून केला त्यांच्याबरोबर मागे आशिष शेलार बसले होते. यापुढील विधान भवन ते मंत्रालय हाही प्रवास ते बाईक वरूनच करणार आहेत. चार चाकीचा ताफा आणि ट्रॅफिक मध्ये अडकून होणारी इंधनाची नासाडी हे सगळं टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी टू व्हीलर निवडल्याचे दिसत आहे. पंतप्रधान मोदीजींनी केलेल्या आवाहनाला स्वतःच्या वागण्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारे अमलात आणले आहे व तमाम नागरिकांनाही तसे आवाहन केले आहे. #Twowheeler #Vidhanbhavan

SHIVANI GOKHALE 🚩

32,262 görüntüleme • 4 ay önce

वादग्रस्त आणि निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या आईचा आणखी एक प्रताप पुढे आला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास मुलुंड ते ऐरोली रोडवरील ऐरोली हद्दीतील सिग्नलवर प्रल्हाद कुमार वय 22 राहणार तुर्भे एमआयडीसी नवी मुंबई हा आपला मिक्सर ट्रक घेऊन जात असताना कार क्रमांक एम एच 12आर टी 5000 या कारला मिक्सरचा धक्का लागल्याने कार मधील दोघांनी त्याला जबरदस्ती ने आपल्या कारमध्ये नेऊन त्याचे अपहरण केल्याबाबत तक्रार दिल्याने रबाळे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा तपास करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात हे कारचा मागोवा घेत पुणे येथे गेले असता सदरची कार ही वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या चतुश्रृंगी हद्दीतील घरी मिळून आली. तेथून अपहरण केलेला चालक याची एपीआय खरात व त्यांच्या टीमने सुटका केली. तपास करत असताना पूजा खेडकर यांच्या आईने पोलिसांशी अरेरवी पणा केला व दरवाजा न खोलताच पोलिसांशी हुज्जत घातलेली आहे. पोलिसांनी त्यांना रबाळे पोलीस स्टेशन येथे येण्याची सूचना केली असून पुढील तपास चालू आहे. #pujaKhedkar #IAS #Accident #DriverKidnapped

Vijay Kumbhar

37,531 görüntüleme • 1 yıl önce

भारतीय लोकं जगात कितीपन प्रगत देशात जावो कितीपन सुशिक्षित असो पन अंधश्रध्देचं भुत जे बामनांनी डोक्यात घातलंय ना ते काय निघत नाही…! खाली दोन व्हिडिओत पहा अमेरिकेतील #Texas शहरातील आहे जेथे भारतीय कुटुंब गृहप्रवेश करण्यासाठी भटजी बोलवून होमहवन करत होते पन त्यांच्या डोक्यात आपन भारतात जसे वागु तसे येथे पन चालेल आसे वाटले पन fire अलार्म वाजला व बाजूच्या लोकांनी पोलीस व अग्निशामक वाल्यांना फोन केला …! जसे पोलीस दाखल झाले तसा हा प्रकार उघडकीस आला व त्याची चर्चा अमेरिकन सोशल मिडीयावर जोरदार चालू झाली पहा ह्या भारतीय लोकांना #civicsense नाही व हे येथे राहण्याच्या लायकीचे नाही ह्यांच्या असल्या फालतू गोष्टीमुळे बाजूच्याच अमेरिकन लोकांना त्रास होतो वगैर….! च्यामारी ह्यांना अमेरिकेत पन भटजी मिळतो म्हणजे ह्यांनी तेथे पन हा धंदा चालू केलाय कायणू ….!🤬🤬 #viralvideo #Immergination #ukimmigration

नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य

40,072 görüntüleme • 1 yıl önce

मेट्रो मार्गिका २अ ची सेवा सुरळीत सुरू भर पावसात निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडावर महा मुंबई मेट्रोच्या पथकाने तात्काळ युद्धपातळीवर काम सुरू करून अल्पावधीतच तो दूर केला. या काळात प्रवाशांची गैरसोय कमीत कमी राहावी यासाठी बिघाडग्रस्त मार्गावर दुरुस्तीचे काम सुरू असतानाच दुसऱ्या मार्गावरून मेट्रो सेवा अखंडपणे सुरू ठेवण्यात आली. तांत्रिक बिघाडाची माहिती मिळताच मेट्रोचे तांत्रिक कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. मुसळधार पावसातही सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आणि दुरुस्तीचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले. तांत्रिक अडचण पूर्णपणे दूर करण्यात आली असून आता दोन्ही मार्गांवरील मेट्रो सेवा नियमितपणे सुरू आहेत.

Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd

11,602 görüntüleme • 2 ay önce

गेल्या पंधरा दिवसांपासून रहेजा बिल्डर विरुद्ध राहुल जाधव असा संघर्ष सुरू आहे. जर मनसे पदाधिकारी आणि नेते 'मराठी माणूस, मराठी माणूस' म्हणतात त्यांना सांगायचे आहे की, वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी आणि युवा आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सागर गवई हे रहेजा बिल्डरच्या ऑफिसमध्ये मराठी माणसासाठीच गेले होते. मनसेला बौद्ध राहुल जाधव हे मराठी आहेत हे दिसत नाही का? मनसेचे लोकं गरिब लोकांना मारत असतात ते श्रीमंत बिल्डरच्या विरोधात आवाज उठवणार का? याविरोधात आवाज उठवण्याचे काम वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल असताना सुद्धा पोलिस रहेजा बिल्डरला अटक का करत नाही? हा प्रश्न आम्ही उपस्थित केला. यानंतर पोलिसांकडून स्नेहल सोहनी आणि सागर गवई यांना बेकायदेशीररित्या अटक केले तेव्हा कोर्टाने आम्हाला न्याय दिला. मनसे मराठी माणूस म्हणते, तेव्हा त्यांना हे मराठी माणसाचे प्रश्न दिसत नाही का? बौद्ध समाजाचे राहुल जाधव हे मराठी व्यक्ती दिसत नाही का? मनसे फक्त गरीब अमराठींना विरोध करणार का? जेव्हा-जेव्हा मुंबईकरांवर अत्याचार होईल, तेव्हा तेव्हा वंचित बहुजन आघाडी आपल्या स्टाईलने उत्तर देईल. : चेतन अहिरे मुंबई प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी #Mumbai #मुंबई #VBAForMumbai

Vanchit Bahujan Aaghadi

16,090 görüntüleme • 7 ay önce

भाजपाच्या ट्रोल गँगने बौध्द धर्मिय असलेल्या मुंबई काँग्रेस अध्यक्षा Prof. Varsha Eknath Gaikwad यांना एका व्हिडिओ द्वारे "वर्षा बेगम" संबोधून त्यांचा धर्म बदलवून एका गरीब मुस्लिम व्यक्तीला त्या पक्षाचे तिकीट देत आहेत असे दाखवून त्यांच्यावर तुष्टीकरणाचा आरोप केला आहे. खरे तर सत्तेच्या राजकारणासाठी हिंदू धर्माचे नाव घेणाऱ्या BJP Mumbai चा हा हिंदू धर्माच्या दुष्टीकरणाचा प्रयत्न आहे. हिंदू धर्म हा सहिष्णू व सर्वांना बरोबर घेऊन जाणारा वसुधैव कुटुंबकम् हे तत्वज्ञान जगाला सांगणारा धर्म आहे. या धर्माला असहिष्णू व दुष्ट ठरविण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.हा हिंदू धर्माचा अवमान आहे. एका मागासवर्गीय समाजातील महिला मुंबई काँग्रेसचे नेतृत्व करते ही खरी या मनुवाद्यांची पोटदुखी आहे. हे केवळ संविधानाने शक्य झाले. भाजपा ची मनुस्मृती असती तर ते शक्य झाले नसते. महिलेने नेतृत्व करु नये का? मनुवादी भाजपा बौध्द धर्मासारखे इतर धर्म, अल्पसंख्याक आणि महिलांच्या विरोधात आहे हे या व्हिडिओतून स्पष्ट होते.

Sachin Sawant सचिन सावंत

16,790 görüntüleme • 8 ay önce

प्रश्न हा मान्य करायचाच नाही, मग त्याचे उत्तर द्यावा लागत नाही. असच सध्या Devendra Fadnavis साहेब यांच आहे. पेपरफुटी मान्यच करायची नाही मग तपास कसला करायचा ना. ते म्हणताय पेपरफुटी झालीच नाही मग आम्हाला सांगा मुंबई पोलीस भरतीचा फुटलेला पेपर आमच्याकडे कसा. पेपर सुरू असतानाच पेपर बाहेर गेला आणि हजारो मुलांना त्याची उत्तरे मिळाली. तपासात सापडली फक्त 100, 150 बाकी बोगस मुले जॉईन झाली. फडणवीस साहेब यांच्या गृह विभागाचा मुंबई पोलीस भरतीचा पेपर फुटला होताच तसेच त्यांच्या mahagenco विभागाचा सुद्धा पेपर फुटला होता तरी हे मान्य करत नाही म्हंटल्यावर अजून काय बोलावे. असले गृहमंत्री असल्यावर पेपर तर मग फुटणारच ना. फडणवीस साहेब तुम्हाला वाटते ना पेपर फुटले नाही मग मला सांगा लातूर मधील गुरू ऑनलाईन सेंटर हे तलाठी भरती नंतर रद्द का केले गेले. पूर्ण सेंटरच मॅनेज केले गेले होते. मग यांना पेपर फोडायची गरजच काय. पेपर घेणारेच घोटाळे करत आहेत. Tcs चे कित्येक कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल आहेत हीच का तुमची पारदर्शकता. एका एका बोगस सेंटर वरून किती बोगस विद्यार्थी लावले हे लातूरच्या गुरू ऑनलाईन सेंटर वरून समजते. तिथे 100 प्लस बोगस तलाठी निवडले गेले. सेंटर वर काम करणारी सेंटर मालकाच्या गावची जवळपास 10 एक मूल तसेच त्याची सख्खी बहीण, तसेच कित्येक नातेवाईक त्या गुरू ऑनलाईन सेंटर वरून लावली गेली तरी तुम्ही म्हणताय परीक्षा पारदर्शक झाली. लाज वाटते आम्हाला असले गृहमंत्री भेटले आहेत महाराष्ट्राला. तुम्हाला काय आमच्यावर गुन्हे दाखल करायचे आहेत ते करा कारण तुम्ही ज्यांनी पेपर फोडले त्यांचावर गुन्हे दाखल करू शकत नाहीत कमीत कमी आमच्यावर तर करा. CMO Maharashtra Nana Patole Vijay Wadettiwar Rohit Pawar Aaditya Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Abhimanyu Pawar @News18lokmat LoksattaLive nikhil wagle @Dhananjay_AAP Devesh Gondane SakalMedia Radhakrishna Vikhe Patil महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police मुंबई पोलीस Mumbai Police Commissioner of Police, Greater Mumbai

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

11,117 görüntüleme • 2 yıl önce

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा फॉर्म आज अ‍ॅडव्होकेट आकाश मोरे काँग्रेसच्या वतीने भरणार आहेत, पण त्या संदर्भात बरीच खलबतं सुरू आहेत, टीकाटिप्पणी सुरू आहेत की काँग्रेसने ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी अशी परंपरा राहिलेली आहे. मग नांदेडच्या वसंतराव चव्हाणांच्या मृत्यूनंतर निवडणूक झाली नाही का? मंगळवेढ्याला भालकेंच्या मृत्यूनंतर निवडणूक झाली नाही का? अशी अनेक उदाहरणं जी आहे ती देता येईल, भाजपने सोईने आपलं राजकारण केलेलं आहे. दुर्दैवानं ज्या पद्धतीनं अजितदादांचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर घरच्या लोकांना वाटतं की त्याची एन्क्वायरी झाली पाहिजे म्हणून स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी सीबीआयची एन्क्वायरी मागितली. रिमाइंडर दिलं काय झालं त्याचं? रोहित पवार पिलर टू पोस्ट एफआयआर करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये प्रयत्न करत होते शेवटी कर्नाटक मध्ये त्यांचा प्रयत्न सफल झाला. ही तुमची संवेदनशीलता आहे का? आजही आमच्या उमेदवाराचं आणि काँग्रेस पक्षाचं हे म्हणणं आहे की तुम्ही एफआयआर दाखल करा महाराष्ट्रामध्ये, बारामतीमध्ये. मग त्याचा विचार करता येईल, मग लक्षात येईल की खरी तुमची भूमिका काय आहे. मा.श्री अतुल लोंढे वरिष्ठ प्रवक्ते - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳

Harshwardhan Sapkal

21,434 görüntüleme • 5 ay önce

#ठाकरेंचे महाविकास आघाडी v/s #फडणविसांच्या महायुती सरकार मधील फरक बघा : महाविकास आघाडीचे सरकार असताना समन्वय समितीने म्हाडा भरती, आरोग्य भरती पेपरफुटी आणि TET घोटाळा (हा घोटाळा फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना झाला होता 2017,2018 पण तो उघडकीस आणला 2021 ला.) उघड केला होता. आमच्या तक्रारी आणि पुराव्यांद्वारेच FIR दाखल करण्यात आल्या होत्या. त्यांनतर घोटाळ्याचा सखोल तपास करून भरती रद्द करण्यात आल्या. महाविकास आघाडी सरकार मधील तत्कालीन गृहमंत्री वळसे पाटलांनी समन्वय समितीचे अध्यक्ष यांचा नाम्मोलेख विधानसभेत केला होता, #राहुल_कवठेकरांनी तक्रार दाखल केल्याची माहिती ते सभागृहाला देत आहेत. तर फडणवीसांच्या कार्यकाळात महापरीक्षा पोर्टल घोटाळा, मुंबई पोलीस, तलाठी, महानिर्मिती, वन विभाग ई. पेपरफुटी झाल्याचे समन्वय समितीने पुराव्यासहित समोर आणले आहे. पण गृहमंत्री या नात्याने फडणविसांनी सदर घोटाळ्यांचा तपासाचे आदेश द्यायचे सोडून समन्वय समिती खोटा #Narrative पसरवीत आहे आणि त्यासाठी आमच्यावर गुन्हा दाखल करण्याचे सभागृहाला सांगत आहेत. आम्ही आधी आणि आताचे सरकार असताना दोन्ही वेळा नोकर भरती मधील घोटाळे उघड केले आहेत पण फरक हा आहे की महाविकासआघाडी सरकारने घोटाळ्यांचा सखोल तपास केला, आमच्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी कधी दिली नाही. पण याउलट फडणवीस साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यांचा सखोल SIT तपास करण्याचे आदेश दिले नाहीत. सभागृहाला पण पेपरफुटी झाली नसल्याची माहिती दिली. तर आमच्यावर खोटा Narrative पसरवीत आहोत म्हणून गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगितले. राहुल कवठेकर आणि समन्वय समिती कोण? घोटाळे उघड करताना आम्ही पक्षभेद केला का? याचं उत्तर सगळ्यांना मिळालं असेल.. दोन्ही सरकार मधील फरक स्पष्ट आहे!! "गिरे तो भी टांग उपर" कोणाची आहे ते जनता ठरवेल. Devendra Fadnavis Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray Dilip Walse Patil Rohit Pawar Dr.Jitendra Awhad Vijay Wadettiwar Prakash Ambedkar Kailas Patil Kunal Raut Nana Patole Abhimanyu Pawar Shivaani Wadettiwar 🇮🇳 भाजपा महाराष्ट्र Maharashtra Congress ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Ajit Pawar Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Maharashtra Youth Congress

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

38,171 görüntüleme • 2 yıl önce

धक्कादायक! मुंबई, नागपूरच्या नामांकित हॉटेल्समध्ये उंदरांचा सुळसुळाट, अन्न व औषध प्रशासनाकडून परवाना रद्द! 🚨 कारवाईचा सविस्तर तपशील: 1️⃣मेसर्स के. रुस्तम अँड कंपनी, चर्चगेट (मुंबई): प्रसिद्ध आईस्क्रीम पार्लरमध्ये जिवंत उंदीर, माश्या, कोल्ड चेनमध्ये बिघाड आणि मुदत संपलेली उत्पादने आढळल्याने परवाना तत्काळ निलंबित. 2️⃣मे. श्री हिरा स्वीट्स, पांचपावली (नागपूर): तपासणीत मेलेला उंदीर आढळला. मृत उंदराच्या बाजूलाच अन्न पदार्थांचे उत्पादन सुरू असल्याने परवाना निलंबित. 3️⃣ हॉटेल पाटीलवाडा (धुळे): विना परवाना बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्यामुळे ७ जुलै रोजी परवाना निलंबित. इतर मोठ्या कारवाया (७ जुलै २०२६): राज्यभरात १६ हॉटेल्स/धाब्यांची तपासणी, १० आस्थापनांना सुधारणा नोटीस. नाशिक आणि नागपूर विभागात प्रत्येकी १ अन्न व्यवसायिकाचा परवाना निलंबित. ६ ठिकाणी धाडी टाकून तब्बल ₹९,६०,४१६ किमतीचा प्रतिबंधित पानमसाला व गुटखा जप्त. गुटखा विक्री व वाहतूक प्रकरणी १ एफआयआर (FIR) दाखल करून एका व्यक्तीला अटक. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा FDA प्रशासनाने दिला आहे. #FDAMaharashtra #FoodSafety #Mumbai #Nagpur #Dhule 📷 📹- अन्न व औषध प्रशासन

नेत्वा धुरी NETWA DHURI

67,392 görüntüleme • 2 ay önce