Загрузка видео...
Не удалось загрузить видео
मुंबईच्या मराठी महापौर यांच्या गणपतीची आरती जरूर ऐका.
229,195 просмотров • 11 дней назад •via X (Twitter)
Комментарии: 34

महाराष्ट्र हे हिंदी बहुभाषिक राज्य अशी समाज असणाऱ्या नेत्यांकडून काय अपेक्षा करणार 🤦🏻

ही आरती पण नाही आहे .... चित्रपटाच गाण आहे 🤔

व्हायरल होण्यासाठी जाणूनबुजून करतात अशा कोणताही मराठी माणूस नाही ज्याला "सुखकर्ता दुःखहर्ता" तोंडपाठ नाही 😡

@mr_sorus मुम भैय्या च्या महापौर 🙏🏼

` मा. @TawdeRitu जी , "Deva Ho Deva Ganpati Deva Tum Se Badhkar Kaun" ही *आरती* तुमच्या घरात १९८१ पासून म्हणतात काय ? .

That's correct for them, there god is CM Deva

हल्ली सऱ्हास ठिक ठिकाणी आपली लोकं - मंडळात ही गाणी आरतीत म्हणतात.

पहिलंच वर्ष आहे घ्या सांभाळून. दुसऱ्या वर्षी बदल करतील आरतीत

पौरोहित्य करणारेही टाळ्या पिटत आहेत. तालात

चुकून मुंबई चे लिहिलं तुम्ही. पटणा चे आहेत त्या महापौर. 🙏

सुखकर्ता दुःखहर्ता अशी कितीच कठीण आरती आहे की या बाईंना ती मुखोद्गत नाहीये?

देवा हो देवा, गणपति देवा फिल्म: हमसे बढ़कर कौन-1981 गीतकार: रविंदर रावल संगीत: राम लक्समन गायक: रफ़ी, आशा, भूपिंदर स्थळ : हिंदी चित्रपटसृष्टी : बॉलीवुड, मुंबई..

हा तर गोंधळ चाललाय… हिंदी boss ला खुश करण्यासाठी काय पण करायची स्पर्धा सुरू आहे.

@Darshan38312432 फक्त नावाला मराठी आहे

Tya Aarti kartait hech khup ahe 😂

Distat ch bihari ya Madam

Aarti ke language main farak karega ? Aarti dil se , shraddha se hoti hai..

He mhanje afzal khan chya senet kase marathi lok hoti tashi ahet....ugach bhaiyya janta party bolat nahi....laaj vatte ashya marathi mansanchi....maharaj aate tar fatke dile aste...

hey mazza vitthala 🙏baghaa zara

देवाचे गाणे म्हटले त्याचे चित्रीकरण केले म्हणजे ते आणि तेवढेच म्हटले असे होत नाही. कानडा राजा पंढरीचा हा कुणाचा अभंग आहे सांगू शकाल का? गातात ना सर्रास? चित्रपट गीत आहे ते. उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला

शाबास. चालू दे तुमचे पुढच्या इलेक्शन पर्यंत. हिंदू चुकून आणि मराठी जनता तर चुकून वोट देणार नाही.

माहिती नाही तू किती ठिकाणी गणपतीची आरती घेतली आहेस, पण सुरुवात नेहमी “सुखकर्ता दुःखहर्ता” नेच होते. त्यानंतर बाकीच्या सर्व आरत्या एक-एक करून घेण्याची प्रथा आहेच. पण जाऊ दे… थोडक्यात सांगायचं तर, तुला जो काही narrative सेट करायचा होता, तो देव बाप्पाच्या कृपेने सपशेल फसला. 😁🙏

ह्या गाण्याच्या संगीतकाराची आज जयंती सुद्धा आहे.

😷

Aplich marathi sanskriti badnam karaychi

😂😁

bollywood चे चमचे.

🤦🏼

खुर्चीसाठी करावे लागते नाहीतर रिकामी करावी लागेल

अवघड आहे सर्व

😁😁

@TawdeRitu आरती च्या नावाखाली पिक्चर मधले गाणे. मग गणपती अथर्वशीर्ष च्या नावाखाली काय लावता 😆🤦🤦 यांचा हातात मुंबई चा प्रतिनिधित्व दिले. @navneetravirana महापौर च्या घरासमोर आरती चा कार्यक्रम ठेवा आता. हिंदूना स्वतः च्या देवाच्या आरत्या शिकवावा लागतात यापेक्षा लाजिरवाणी काय

शी🤬

हिला दिल्लीच्या राजकारणात घुसायचंय असं दिसतंय वेड्यांनो 😆😆
