Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

मराठी आणि महाराष्ट्र विरोधी तो महाराष्ट्रद्रोही ... हाकला यांना ...

12,792 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 9

Фото профиля Sanket P Joshi
Sanket P Joshi1 год назад

जावेद अख्तर ला कधी हाकलायचं? मुहूर्त काढा

Фото профиля सडलेल्या बिहारी ठाकरे हिंदू विरोधी.
सडलेल्या बिहारी ठाकरे हिंदू विरोधी.1 год назад

मग लांडे तूझ्या i साठी राखून ठेव. निघ लवड्या पाहिले त्या बिहारी ठाकरे ह्यांना बाहेर हाकल

Фото профиля AAN
AAN1 год назад

कोण तुम्ही हाकलणारे???? करून दाखवा, चला!!!

Фото профиля Somil Deshmukh
Somil Deshmukh1 год назад

Marathi nahi tumchya gunde ahe deshdhori

Фото профиля मि कश्याला खोटं बोलू .
मि कश्याला खोटं बोलू .1 год назад

आज जर आपण मराठी म्हणून गप्प बसलो तर आपलं भविष्य अंधकारमय असेल . लक्षात ठेवा . या गर्दीवरून काही तरी बोध घ्या .

Фото профиля right to justice
right to justice1 год назад

🤝🤝👏👏👏🚩🚩👌🏻

Фото профиля Anish Pimputkar
Anish Pimputkar1 год назад

Dada ,, mhanuch sagale business itar thikani jat aahet . Marathi Indusstrialist aahet kiti ??? 2/5 % … Mag Maharashtra chalavanar kasa ??? He tod fod karun kahi hot nahi

Фото профиля Bharat Desh
Bharat Desh1 год назад

यांच्या वर बहिष्कार घाला.

Фото профиля Sandeep Mishra (Nation First)
Sandeep Mishra (Nation First)1 год назад

Pahale builder logo ko hakaalo jisako wajah se property ka rate badha hai,koi garib marathi flat nahi kharid paa raha,paise milte hai kya ??

Похожие видео

महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे याचा विसर अमित शाह यांना पडला आहे * महाराष्ट्र हे बहुभाषिक राज्य आहे असं म्हणत महाराष्ट्र आणि मराठी माणसांचा अपमान करणारे विधान अमित शाह हिंदी भाषा संमेलनात येऊन करतात .. * एका बाजूला ते म्हणतात गुजरात मध्ये गुजराती बोलली जाते हिंदी येत नाही आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात येऊन शहाणपणा सांगायचा? इथे हिंदी शिका? * ज्याला कोणाला हिंदी भाषेत व्यवहार करायचा आहे तो नक्की हिंदी शिकेल.. * हिंदी भाषा संमेलनाच्या आडून मराठी भाषेवरती आक्रमण करून महाराष्ट्र आणि मराठीचा अपमान करणं हे महाराष्ट्र खपवून घेणार नाही * तामिळनाडू,आंध्र प्रदेश मध्ये दक्षिणेतल्या राज्यांमध्ये अशी भाषा अमित शाह करू शकणार आहेत का? * अण्णा मलाई यांनी मध्ये उदाहरण दिलं होतं हिंदी लादल्यामुळे भाजपला तामिळनाडूमध्ये यश मिळालं नव्हतं ... * संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा इतिहास आणि त्याचे पुस्तक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही त्यांना पाठवू म्हणजे महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे याचा विसर त्यांना पडणार नाही

Gajanan Kale

13,227 просмотров • 19 дней назад

ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे एका इमारतीत किरकोळ वादातून, मराठी माणसांना अर्वाच्य शिव्या देणाऱ्या आणि मारहाण करणाऱ्या शुक्ला नावाच्या माणसाविरोधात कायदेशीर कारवाई करा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला आहे. महाराष्ट्रात मराठी माणसाला शिव्या देणाऱ्या शुक्लाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरळ करेलच पण मराठी माणसाने देखील आता जागं व्हायला हवं आणि यापुढे जसं महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणसाच्या पाठी उभी राहते तसं मराठी जनतेने देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठी उभं रहायला हवं

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

23,722 просмотров • 1 год назад

मराठी ग्राहकाला एक फेरीवाला तुसडेपणाने म्हणतो 'तुम मराठी लोग ऐसे हि हो...' त्यानंतर या वाक्यावर जाब विचारल्यावर त्या मराठी ग्राहकाला ४-५ परप्रांतातून आलेले फेरीवाले एकत्र येतात आणि मारझोड करतात. अन्याय झाला म्हणून तो मराठी ग्राहक शोधत शोधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेत आला... झालेला प्रकार त्याने महाराष्ट्र सैनिकांना सांगितला. मग जे व्हायचं ते झालं... महाराष्ट्र सैनिकांनी त्या फेरीवाल्यांना #मनसेदणका देत पोलीस प्रशासनाकडे सुपूर्द केलं. परंतु पुन्हा चौकशीच्या, खटल्याच्या फेऱ्यात आमचेच महाराष्ट्र सैनिक. अर्थात आमदार व मनसे नेते श्री. राजू पाटील व श्री. अविनाश जाधव ह्या सर्व प्रकरणात महाराष्ट्र सैनिकांच्या पाठीशी ठाम उभे आहेत. बाकी आमचा मराठी माणसासाठीचा संघर्ष सुरूच राहील. #महाराष्ट्रसैनिक

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

52,026 просмотров • 3 лет назад