Loading video...
Video Failed to Load
मराठी भाकरी देणारी आहे, कुणाच्या तुकड्यांवर जगणारी नाही
19,738 views • 1 year ago •via X (Twitter)
10 Comments

आम्हाला दुसऱ्या राज्यात जायची गरज नाही तुम्ही येता जगायला आम्ही भिक मागत नाही

🎯🎯🎯

Parapratiyana chi Layaki nahi... Marathi mansamule jagtat... Vel ali jagnahi muskil kartil marathi manas he lakshat asu dya

दोघा भवानी सुरू केलेला मराठी भाषा वाद व हिंदी भाषिकांना मारहाण वाद,उगाच त्रासदायक होत चालला आहे. उद्या या दोघा भावंडामुळे, सामान्य मराठी माणसाला महाराष्ट्राबाहेर त्रास होऊ शकतो अशी शंका व्यक्त होत आहे.

तो स्वथा उघोगपतियांची दलाली करणारा त्याची अपेत आहें आम्हाला सांगु नये

आम्हाला काही सांगू नका सत्ता पक्षांच्या मंत्र्यांना विचारा ते काय म्हणतात ते आम्हाला सांगा. बाकी उगाच वातावरण तापवू नका.

Asle dube chaube je aaj paryant melya jaglelyanchya shidori,dakshine var jagle te Maharashtrachya samrudhila kase kay pahu shaknar, santanchi bhumi aani raje shivajinchi janmbhumi aslelya maticha kay mol kalnaar ashya bhamtya bhattjila

He pant jant aahetach

काय आहे सगळे चालू आहे मुंबई तिल मराठी वोट बँक साठी पण सगळे हिन्दी चित्रपट पाहतात

मराठी माणूस हा अनेक राज्यात काम करतोय यांचा मुळे त्यांच्या वर उपासमारीची शक्यता आहे
