Video yükleniyor...
Video Yüklenemedi
मराठी भाषेची गोडी ज्याला समजली त्याला समजली.. ❤️ #insta_
34,817 görüntüleme • 4 ay önce •via X (Twitter)
45 Yorum

Birds ला बोटेनिकल नेम असते हे पहिल्यांदा माहित झाल

तुमचं ट्विटर हॅण्डल नाव भारी आहे 😅

There is another bird 'white throated fantail '. In Marathi its called 'Nartak'.

Hahaha भारी ❤️

अजून काही मजेशीर नाव. बाकी मोठ्या यादी साठी ही लिंक बघू शकता.

भावा हे शेअर केल्याबद्दल फार आभारी आहे. किती अफलातून नावे आहेत ही. ह्यातील एखादं नाव घेऊन ट्विटर हॅण्डल नाव अपडेट करायची इच्छा झालीये. 😂❤️

@ashish_jadhao अमृताचेही पैजा जिंके माय मराठी माझी

@ashish_jadhao ❤️

किती भारी आहे हे 🤣

🤣🤣

Ati... Jaast.... Over Acting

मराठी माझी मायबोली

❤️

👍❣️

❤️

मला गंमत वाटली जेव्हा कळलं, Flemingo ला मराठी मध्ये 'रोहित' म्हणतात...

मला सुद्धा हे तुमच्या कमेंट्स ने समजलं आत्ता 😅

Flamingo*

👍👍

मराठी भाषा खूपच खास, विशेष वैशिष्ट्यपूर्ण आहे.अर्थात ज्यांना समजली ,त्यांनां समजली .

अगदी ❤️

You should try seeing the plates for Drongo! -> कोतवाल! and Racket-tailed Drongo-> पल्लव पुच्छ कोतवाल!

मराठीची शब्दसंपदा किती अफाट आहे याचंच उदाहरण 👌😅

मराठी भाषा लय भारी!👌

❤️❤️

Wow! Loved the way she explained

Absolutely.. I loved it too ❤️

Amazing 👏 ધનેશ, खंडया ... ❤️ 😍

❤️✊

लय भारी 😆

😅😅

भारीच 😂❤️😂

हाहाहा 😂😂❤️

,crazy crazy 🤣🤣

🤣🤣

It has become so Sweet that Divorce Rate has reached 77%. It can't get Sweeter than this. 😂😂

not a botanical name.... zoological or scientific name

Your way of describing is very ugly.

@oradlaski ह्या विडिओ खाली एक गुजराती मुलीची व्हिडिओ आहेत बघून घ्या कसे आहे

Jai Maharashtra 🙏

सगळं ठीक आहे ,पण इतकी ओव्हर ॲक्टिंग कशाला

बरंच वाटलं. Jai Hind

she cant even pronounce ळ properly her opinion rejected once again English is not sophisticate & Marathi or any other Indic lang are not subject of mockery येडी कुठची

आणि ती गुजराती उच्चारात मराठी बोलत आहे.

खूप छान... 👍
