Loading video...
Video Failed to Load
मराठी भाषेच्या अभिमानासाठी अन् मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी...
27,970 views • 1 year ago •via X (Twitter)
10 Comments

ठाकरे तो ठीकरे बन गए

यामध्ये राज ठाकरे कुठे आहेत?? बाळासाहेबांनंतर सर्वात जास्त मुद्दे राज ठाकरेंनी उचलले आहेत तुम्ही नाही

भाजपचा भ भ्रष्टाचार चा

प्राथमिक शिक्षणापासून मराठीभाषा सक्तीची करावी.बंगाली ,मराठया भारतातील दोनभाषाआहेत ज्यांची ओळख जपली जात आहे. शाळांमध्ये मराठीभाषा सक्तीची केल्याने निश्चितच दीर्घकालीन फायदेहोतील.आम्हाला मराठीचे सक्तीचे शिक्षण मिळाले नाही, त्यामुळे आम्हाला ते कसे बोलायचे किंवा लिहायचे हे येत नहीं

🤣🤣🤣🤡

Maharashtrat marathi Madhe boltana Raj Thakcrey🤣🤣🤣🐷

Marathi madhe boltana Raj chi mulgi🤣🤣🤣🤣

ज्या वेळी एकदा मुख्यमंत्री हा केंद्राचा कार्यकर्ता असतो .तेव्हा त्याच्या कडून प्रादेशिक अस्मिता बाबत अपेक्षा करणे निर्थक आहे .तो केवळ हुकुमाचा ताबेदार असतो जी हुकूम करणारा .त्यामुळे राज्य कोणते देखील असो नेतृत्व प्रादेशिक असावे स्वतः हुकूम असावे स्टॅलिन सारखे .

Ho barobar ahe

त्या ani चॅनल फक्त आत आहे त्यांना बाईट नका देऊ

