Video yükleniyor...
Video Yüklenemedi
मराठी माणूस सोडून या देशावर कोणीच राज्य नाही केलं...... मराठा साम्राज्य"
21,375 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)
10 Yorum

मौर्य साम्राज्य मराठा साम्राज्यापेक्षा मोठ होतं. तिथं प्रश्न विचारणारे चिवट्या लोक पण बरोबर आहे, इंटरेस्टिंग पॉईंट म्हणत आहेत. इतिहास फक्त मुघल, शिवराय अन् टीपू सुलतानचा नव्हता.

काहीही काय? मौर्य, मुघल, गुप्त, शुंग, कुशाण, इंग्रज...मराठा बरोबर इतर बऱ्याच सत्तांनी इथे साम्राज्ये स्थापन केली होती. असो.

विषय खोल आहे.....#राजसाहेबठाकरे

एकदम शत प्रतिशत बरोबर पण पहिल्यांदाच इतिहासामध्ये असं होत आहे की राज्य बनिया , शाखा आणि एव्हरी क्रंबल्ड इंस्टिट्यूशन करता आहेत

फक्त मौर्य साम्राज्य वगळता. इसवीसन १ पासून मराठा साम्राज्य हे सर्वात मोठे नेटिव्ह भारतीय साम्राज्य होते.

Saglech ithihaskar

Jo manus kadhi gharatun lokanchya bandhavar jat nai... asluaa mansachya bata aaikata tumhi.. 85 varshach mhatara gava gavat jaun election ladhta ... he nai yet nivdun kadhi..

काहीही...

He is right.. His son is also one of them.. ignoring Marathi and opting German🤔🤔

देश concept कधी उदयास आली हे सांगाल का...????
