Loading video...

Video Failed to Load

Go Home

मराठ्यांनो हे लक्षात ठेवा आज हरलो तर पुढच्या पन्नास पिढ्या माती खातील

151,732 views • 1 year ago •via X (Twitter)

9 Comments

MakNick 🗿's profile picture
MakNick 🗿1 year ago

गजा भाऊ एक एक्सेल शीट बनवा. गेली पन्नास वर्षे कसा मराठा समाज मती खात होता. आघाडी सरकार मधे, आणि आता पुन्हा आघाडी आली तर माती नाही तर सोनं खाणार आहे 💪

Sagar Borse-Patil🚩's profile picture
Sagar Borse-Patil🚩1 year ago

#मतदान_करतांना_हे_विसरू_नका

कदाचित's profile picture
कदाचित1 year ago

आता गरीब मराठा काय खात आहे मग? निजामी मराठा आरक्षणावर मत खात आहे..आणि गरीब, शोषित, वंचित समुदायाला मागे ढकलत आहे... एवढं वाटतं तर आरक्षणाचा मुद्देला @VBAforIndia पुढे नेत आहे.. त्यांना साथ द्या ५० पिढ्या नाही इथून पुढच्या सगळ्या पिढ्या नाव काढतील

Patil_challenge's profile picture
Patil_challenge1 year ago

आमची एक पिढी 1994 च्या GR मुळे वाया गेली, ती कोण भरून काढणार तुझा बाप भरून देणार का

Sukhad Choudhari's profile picture
Sukhad Choudhari1 year ago

Magchya 50 varshat aarakshan mila la naahi tevha chya pidhya matich khat hota ka ?

मराठा Empire🚩's profile picture
मराठा Empire🚩1 year ago

दादा हा vdo channel वर टाका PlZ 💪🏻🙏🏻

विजय खवरे's profile picture
विजय खवरे1 year ago

💯 भाऊ विसरणार नाही आणि कोणाला विसरू देणार पण नाही

Shreekant's profile picture
Shreekant1 year ago

गजा तू अमेरिकेत जाऊन गु खातोस कारण इथल्या मातीशी इमान राखण्याची तुझी लायकी नाही.. अरे भडव्या, 50 पिढ्यांनी माती खाण्याच्या गोष्टी काय करतोस, इथे पवार आणि तुझा राहुल्या सत्तेत होते तेव्हा मराठी शेतकऱ्यांना विष खाऊन वंश संपवायला भाग पाडले..

ऑकवर्ड पोरगं's profile picture
ऑकवर्ड पोरगं1 year ago

एक काम कर ना. भाजपच्या हातात सत्ता यायच्या आधी पासुन, शरद पवारांनी किंवा इतर नेत्यांनी काय काय केलंय माराठ्यांसाठी हे दाखव दुटप्पी नसशील तर. असो, निःपक्षपातीपणाची अपेक्षा कोणाकडून करतोय 😂 जातीयवादी किडा

Related Videos