Загрузка видео...
Не удалось загрузить видео
महाराष्ट्र केसरीत आधी पाठ ? नंतर लाथ आणि मग पोलिसांचा प्रसाद
83,108 просмотров • 1 год назад •via X (Twitter)
Комментарии: 10

अत्यंत अन्यायकारक निर्णय.... गेले 66 वर्षे मल्लांनी गदा खांद्यावर घेतली...आजच्या भ्रष्ट स्पर्धेत पोलिसांच्या लाठ्या घ्याव्या लागल्या... महाराष्ट्र केसरी बदनाम झाली...बदनाम नेत्यांनी तिला या स्तरावर आणले. फारच वाईट आहे....

You know it's time for something else when: ⬜⬜🟨⬜⬜ ⬜🟨🟨⬜⬜ ⬜🟨🟨🟨⬜ 🟨🟨🟨🟨⬜ 🟨🟨🟨🟨🟨 🟨🟨🟩🟨🟨 🟨🟩🟩🟨🟨 🟨🟩🟩🟩🟨 🟩🟩🟩🟩🟨 🟩🟩🟩🟩⬛

राक्षे ची पाठ टेकली नव्हती, मेहनत घेवुन राजकारण करून हरवल्यास काय करणार

राजकीय आखाडा बनवला आहे मूर्खा नी कुस्तीचा.

राक्षे चे खांदे नव्हते टेकले..स्पर्धेतील काही match manage असतात..आयोजक आणि पंचाच्या जीवावर काही जण बाजी मारतात

पैसे फेकून सत्ता मिळवता येते , महाराष्ट्र केसरी ची गदा पण भेटते .

किती नालायक राजकारण... त्याच्यावर अन्याय केला तर केला आणि अजून मारहाण लाज वाटली पाहिजे...

तेवढी कुस्ती विकायची ठेवली होती, आता ते पण केलं.

Really Sad video, Black Day in Maharashtra's Sports.

सरकारच झोल करून सत्तेत आहे तर इतर ठिकाणी प्रामाणिक गोष्टींची अपेक्षा करू नका. फिक्सिंग केसरी #maharastrakesari


