Video yükleniyor...
Video Yüklenemedi
महाराष्ट्राचा इतिहास अफजलखानाच्या फर्मानासमोर गुडघे टेकणाऱ्या खंडोजी खोपड्यांचा नाही, तर वतनावर पाणी सोडणाऱ्या कान्होजी जेध्यांचा आहे. #आम्ही_साहेबांसोबत #शरदपवार #SharadPawar #NCP Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar Jayant Patil- जयंत पाटील Supriya Sule Dr.Jitendra Awhad Balasaheb Patil Shriniwas Patil Vandana Chavan Ashok Pawar Chetan Vitthal Tupe Rohit Pawar... show more
110,287 görüntüleme • 3 yıl önce •via X (Twitter)
10 Yorum

@NCPspeaks @PawarSpeaks @Jayant_R_Patil @supriya_sule @Awhadspeaks @Balasaheb_P_Ncp @TV9Marathi @ABPNews @pudharionline @LoksattaLive @News18lokmat @zee24taasnews @SakalMediaNews शिवसेना सोडताना कुणासमोर गुडघे टेकले @kolhe_amol (खंडोजी खोपडे ) 😂🤣🫴🏻 आधी स्वताचा इतिहास तर बघत जावा मग लोकांना इतिहास सांगा …😭

@NCPspeaks @PawarSpeaks @Jayant_R_Patil @supriya_sule @Awhadspeaks @Balasaheb_P_Ncp @TV9Marathi @ABPNews @pudharionline @LoksattaLive @News18lokmat @zee24taasnews @SakalMediaNews कोल्हे, तूझ्या सीरियल मध्ये औरंग्याने छत्रपति संभाजी महाराजांना हालहाल करून मारले ते का दाखवले नाहीस? बांधवांना राग येईल म्हणून का?

@NCPspeaks @PawarSpeaks @Jayant_R_Patil @supriya_sule @Awhadspeaks @Balasaheb_P_Ncp @TV9Marathi @ABPNews @pudharionline @LoksattaLive @News18lokmat @zee24taasnews @SakalMediaNews कोल्ह्याऽऽऽ… बस झालं तुझं ते थोतांड आता… छत्रपतींच्या १/२ भुमीका काय केल्या तर स्वत:ला छत्रपती समजायला लागलाय - नौटंकी… आधी शिवसेना सोडली तेंव्हा कुणासमोर गुडघे टेकले होतेस तू, ते पण सांग की जनतेला…

@NCPspeaks @PawarSpeaks @Jayant_R_Patil @supriya_sule @Awhadspeaks @Balasaheb_P_Ncp @TV9Marathi @ABPNews @pudharionline @LoksattaLive @News18lokmat @zee24taasnews @SakalMediaNews सिनेमातील संवादावर राज्य चालवता येत नाही रे बाबा...उगीचच कोल्हेकुई करुन काय उपयोग होणार नाही. सिनेमातील भूमिकेतून बाहेर पड,स्वतःला छत्रपती समजू नका. पैसे घेऊन कलाकार काम करतात आणि शूटिंग संपली की विसरतात.यांच्या डोक्यातून अजून शूटिंग जात नाही.

@NCPspeaks @PawarSpeaks @Jayant_R_Patil @supriya_sule @Awhadspeaks @Balasaheb_P_Ncp @TV9Marathi @ABPNews @pudharionline @LoksattaLive @News18lokmat @zee24taasnews @SakalMediaNews कोल्हा लाज बाळग हा तीसरा पक्ष आहे कंन्होजी जेधे चे नाव सांगतो मग या आधी दोन वेळा पक्ष बदलताना लाज वाटली नाही का?

@NCPspeaks @PawarSpeaks @Jayant_R_Patil @supriya_sule @Awhadspeaks @Balasaheb_P_Ncp @TV9Marathi @ABPNews @pudharionline @LoksattaLive @News18lokmat @zee24taasnews @SakalMediaNews #UddhavThackeray on #SharadPawar Saheb

@NCPspeaks @PawarSpeaks @Jayant_R_Patil @supriya_sule @Awhadspeaks @Balasaheb_P_Ncp @TV9Marathi @ABPNews @pudharionline @LoksattaLive @News18lokmat @zee24taasnews @SakalMediaNews मस्त एक्टिंग करता तुम्ही. पुढच्या वर्षी ऑस्कर काय निवडणूक मध्ये तुम्हाला मोठ्या अंतराने भोपळा भेटणार. शरद पवारांची राजकीय कारकीर्द आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची तुलना कधीच होऊ शकत नाही. शरद पवारांचा वादात छत्रपती महाराजांना मधे ओढून नका.

@NCPspeaks @PawarSpeaks @Jayant_R_Patil @supriya_sule @Awhadspeaks @Balasaheb_P_Ncp @TV9Marathi @ABPNews @pudharionline @LoksattaLive @News18lokmat @zee24taasnews @SakalMediaNews छत्रपतीं सोबत कोणाचीच तुलना मान्य नाही मग तो कितीही मोठा नेता असो 😡😡 आमच्या साठी जाणता राजा फक्त एकच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज 🙏🙏🙏

@NCPspeaks @PawarSpeaks @Jayant_R_Patil @supriya_sule @Awhadspeaks @Balasaheb_P_Ncp @TV9Marathi @ABPNews @pudharionline @LoksattaLive @News18lokmat @zee24taasnews @SakalMediaNews स्वत: ला खरच संभाजी राजे समजायला लागले का तुम्ही तर कोल्हे आहात

@NCPspeaks @PawarSpeaks @Jayant_R_Patil @supriya_sule @Awhadspeaks @Balasaheb_P_Ncp @TV9Marathi @ABPNews @pudharionline @LoksattaLive @News18lokmat @zee24taasnews @SakalMediaNews Pawar साहेब, भाकरी पलटी करनार होते ? त्याचे काय झाल साहेब ? परत गुगली-पलटी मारली का साहेब ?
