Загрузка видео...
Не удалось загрузить видео
महाराष्ट्रातील राजकारणावर एवढा उपहासात्मक व्हिडीओ आतापर्यंत पाहिला नाही एकदा पाहाच 😂😂
98,739 просмотров • 2 лет назад •via X (Twitter)
Комментарии: 9

🚩केदार प्रमोद काळे 🚩2 лет назад
आयला शाल जोडीतली हाणली की पण बीन लाजाना काही फरक पडणार नाही

Aman Kazi2 лет назад
व्हिडिओ हा जो कोणी भी बनवलाय त्यांना १००० तोफांची सलामी मी ५ वेळा पाहिला खूप छान #लयभारी

Sachin Kalpana Digambar Sabne2 лет назад
😁🤣🤣 स्टूल वरती बसवलं हा अपमान आहे😁🤣🤣

Suraj Bhagat2 лет назад
आदर्श नांदे राहिला की...

Amit2 лет назад
Climex jordar . . .😆😆😆

Prasad🌍🇮🇳2 лет назад
Sarcasm at its peak 😂😂😂

sameerpalkar2 лет назад
अरे ते,,, इंजिन वाले टोल मास्तर तरी बसवायचे पायाजवळ

Vikas2 лет назад
😂😂😂😂😂table Evdhi tari layki ahe ka?

Dr.Atul kalel2 лет назад
Good creativity कमी वेळात हा व्हिडिओ खूप काही सांगून जातो..
