Loading video...

Video Failed to Load

Go Home

महाराष्ट्राला रत्नांची खाण म्हणतात ते अशा महापुरूषांमुळे! जगण्याची खरी प्रेरणा मिळते ती खऱ्याखुऱ्या कर्मवीरांमुळे! आयुष्यात “नक्की काय करायचं?” असा प्रश्न पडतो तेंव्हा रयतचं सह्याद्रीएवढं काम नेमकं दिशा देतं. प्रचंड अभिमान आहे या मातीचा! नक्की पहा!🙏

59,680 views • 2 years ago •via X (Twitter)

10 Comments

U D Taldekar's profile picture
U D Taldekar2 years ago

कर्मवीर अण्णांनी, पश्चिम महाराष्ट्रातल्या मा झ्यासारख्या कित्येकांचं भाग्य बदलून टाकलंय.......💐🙏

Ameya's profile picture
Ameya2 years ago

एक चित्रपट क्रांतीसुर्य नानासाहेब पाटील यांच्यावर बनायला हवा

दिपाली सुनंदा's profile picture
दिपाली सुनंदा2 years ago

@NANASAHEB_Y कधी जायचंय बघायला?

Sandip Giri's profile picture
Sandip Giri2 years ago

स्वप्न सत्यात साकारणारा खराखुरा ज्ञानयोगी...!

Yuvraj Patil's profile picture
Yuvraj Patil2 years ago

🙏

Krishna Mule's profile picture
Krishna Mule2 years ago

❤️❤️❤️

Dr. Santosh's profile picture
Dr. Santosh2 years ago

रयत, म्हणजे कर्मवीर!

SWANAND WAGH's profile picture
SWANAND WAGH2 years ago

रयतेचा राजा..❤️

Sharad Digambar Rode's profile picture
Sharad Digambar Rode2 years ago

प्रेरणस्त्रोत 🙏🏻

Shrikant (श्रीकांत)'s profile picture
Shrikant (श्रीकांत)2 years ago

🥹🙏🏻🙏🏻

Related Videos

आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली ! आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे.. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे... दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय ? जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय ? महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा... तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल... बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन...

Raj Thackeray

163,562 views • 11 months ago