正在加载视频...
视频加载失败
या पत्रकारांच्या अंगी एवढा निचपणा भीनलाय ना.😡
18,156 次观看 • 25 天前 •via X (Twitter)
34 条评论

@saamTVnews ashe kuthle chapri patrkar thevle ahet kaamavar? Bc kahi akkal ahe ki nahi…gavthi adaanchot.

ह्या रिपोर्टरला हाणला पाहीजे

@saamTVnews या निचपणा साठी काही खास ट्रेनिंग देता का तुमच्या पत्रकारांना ??

सर्वात chutiya पत्रकार आहे हा. भांडण लावणारा आहे हा

Bapat kept his calm compusure in front of this idiot

काय माणूस आहे हा पत्रकार !! ह्याला त्या दिवशी बालगंधर्व रंगमंदिर चौकात जवळून पाहिले. लोकांना ओरडून सांगत होता की प्रतिक्रिया द्यायचे नसल्यास आम्ही सर्व पत्रकार निघून जातो !! अट्टाहास

आरक्षण हे जातीव्यवस्थेवर लावलेले औषध आहे ज्या दिवशी जात व्यवस्था नष्ट होईल आरक्षण ओपआप नष्ट होईल.

@saamTVnews नीच लोकांना कामावर का ठेवलयं? विंद्यानंद बापट यांना हा फालतू पत्रकार असले प्रश्ण का विचारतोयं तुमचं काय हेतू आहे नक्की. लाजा बाळगा.

Bapat बाप आहे रे तुमचा

विद्यानंद बापट हे पत्रकाराच्या पत्रकारितेचे बाप आहेत.

तुझी आई घाल म्हणले पाहिजे होते बापट त्याला

हा पत्रकार खरच कमी डोक्याचा असणार बापटांची भूमिका काय आहे (djमुक्ती) त्यावर प्रश्न विचार त्यावर बोल पण याचं भलतच चालय वेगळ्या मुद्द्यावर घेऊन जाण पत्रकार कसा नसावा याच उदाहरण

मी व्यक्ती प्रामाण्य वादी नाही मी बुद्धी प्रामाण्य वादी आहे... तोंडात मारल्या सारखं झालं पत्रकाराच्या 🤣🤣

हा पत्रकार पऱ्या तरड्याचा ख़ास माणूस आहे मुळशी पैटर्न मधे काम केलय याने, यात त्याच्या कैरेक्टर च नाव चैनल अस आहे काय अपेक्षा ठेवणार असल्या दलालांकडून

are to nastik ahe full logical mind tyala fasau nahi shakat 😅

कोण आहे हा मतिमंद??

हा पत्रकार कमी नेत्यांचा दलाल जास्त वाटतोय

Tried hard to frame Bapat!

जातीवाद भरलाय या गावठी पत्रकाराच्या अंगात .

हा भांड खाऊं पत्रकार 🐕🦺👈

कोण हा एवढी नीच कुत्रकार ?

सकाळ बंद करणार आहे मी. लवकरच.

पत्रकार नाही हा नालायक आहे... बापट होणे सोपे नाही!

Bapat is great..and quite sensible and Look at this reporter 😠

पत्रकार कसा नसावा याचे उत्तम उदाहरण

Absolutely. Issue, what it means is important. Music of Bhimsen Joshi Or singing of Lata M Or Batting of Sachin T Important not their personal opinions or idiosyncrasies.

गिधाड.

अगदी कीव येते ह्या पत्रकाराची

Chutya ahe ha reporter

Hya patrakarala hakla pahile. Useless . Kiv yete asha lokanchi

😆😆😆

@saamTVnews हे कोण टुकार लोक पत्रकार म्हणून नेमलेत

गाडीत किडा आहे पत्रकाराच्या ... Neeche

खूप छान बापट! या पत्रकाराला काय उगाच काहीतरी वदवून घेईल व नंतर मार बापटच खाणार!
