Video yükleniyor...
Video Yüklenemedi
या भुरटा खंडणीखोर संतोष पंडीतची बाजू विरोधक घेत आहेत.
30,693 görüntüleme • 28 gün önce •via X (Twitter)
16 Yorum

तस तर एक तडीपार माणूस मंत्री आहे त्याची किती दिवस बाजू घेणार भक्त 🤣🤣

चु... या वीडियो वर स्वतः पंडितने स्पष्टीकरण दिले आहे.. तो पण वीडियो बघ आणी मग ये परत... आणी आता दम असेल तर जिम भ्रष्टाचारी चंपा ला स्पष्टीकरण द्यायला सांग.. आणी नसेल घेऊ शकत तर 40 पैसे घे आणी हो पुढे🤣 #लायकीऑफअंधभक्त

एखादा माणूस सिस्टीम च्या विरोधात रस्त्यावर उतरून बोलतो तर त्याची उनी धुनी बाहेर काढून त्याला बदनाम केलं जातं... असो सत्तेत कोणता ही पक्ष असुद्यात त्यांनी हे सोय करून ठेवलेली आहे की लोकप्रतिनिधी ना सर्वसामान्य माणसाने प्रश्न विचारले तर उत्तर त्याचे कार्यकर्ते देणार..

हा तर मटका किंग आहे DP वाला कल्याण ओपन क्लोज वाला 🤣🤣😅

जरी मानलं की संतोष पंडित ने हे पैसे कमवण्यासाठी केलं तरी पण काम चांगलं केलं. सामान्य माणसाचे जे समस्या आहेत त्याला आणि जे करप्शन आहे त्याला उजागर करण्याचं काम केलं तर त्याला चार पैसे मिळतात त्याच्यात वाईट काय त्याचा पण घर संसार आहे

एकदाचा आकडा तिकडं गेला, खेळायचच नाही, काल संध्याकाळी खेळलो.... असे शब्द ऐकू येतात, कशाचा व्हिडिओ आहे ते सांगा

अरे ४०-५० पैशाच्या कमाईसाठी IT cell मधे काम करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही..😁

He is talking about some cricket betting app More like gambling

तू त्यावेळी का तक्रार केली नाही मग

Santosh pandit will fight next election against this mla

जुगार खेळतोय

उत्तर प्रदेशातील चंदौली गावात आपल्या भुतबंगल्याच्या रक्षणास PAC च्या १५ जवानांची तुकडी गेल्या २० वर्षांपासुन तैनात करणारा "महाभुरटा " ठरतो ना ,टोणग्या..????😆😆😆

सब झूठ

Are bap re 😀

Pandit ne bhaktanchi g....... Garam karun takli ahe

AI व्हिडीओ आहे 😂😂
