Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

याला ,म्हणतात निर्भीड पत्रकारिता 👇

83,828 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)

10 Yorum

Aniruddha Chavan 🪷🇮🇳🚩 profil fotoğrafı
Aniruddha Chavan 🪷🇮🇳🚩1 yıl önce

फेक नॅरेटिव्हची फॅक्टरी महाभकास आघाडी सरकारांची पोलखोल केली देवा भाऊंनी...! हा बघा ओरिजनल व्हिडीओ! #DevendraFadnavis #DCM #DevendraEkAbhiman #BJP #Sharadpawar #NCP #MVA #महाराष्ट्र #Mumbai #MaharashtraPolitics

Rahul Jadhav profil fotoğrafı
Rahul Jadhav1 yıl önce

हे थोडीच महत्त्वाचं आहे.. बांगलादेश मधे हिंदू मरतोय, पुणे मुंबई मधे परप्रांतीय लोकांना घर द्यायची आहेत. हजारो कोटी चे रस्ते उभे करायचे आहेत श्रीमंतांसाठी.. त्या गरीब शेतकऱ्याला पाणी देण्यासाठी धरण बांधायला वेळ नाही ह्याच्या कडे कारण हा चाणक्य आहे.

कोल्हापूरचा चंपा profil fotoğrafı
कोल्हापूरचा चंपा1 yıl önce

🥰❣️

Ravindra Patil profil fotoğrafı
Ravindra Patil1 yıl önce

त्याच्यावर दिलेल उत्तर पण दाखव की हिम्मत असेल तर

कोल्हापूरचा चंपा profil fotoğrafı
कोल्हापूरचा चंपा1 yıl önce

लवड्या ,उत्तर चं नाही त्याच्या कडे काय देणार 🙄

Sushil Bhoi profil fotoğrafı
Sushil Bhoi1 yıl önce

तेला फकस्त मराठी कुत्रकारांवर वरडता येत.. अशे पत्रकार असले की तोंडात पुरणपोळ्या घेऊन बसतो.. डांगीतून तूप काढत 🤩

कोल्हापूरचा चंपा profil fotoğrafı
कोल्हापूरचा चंपा1 yıl önce

👌😂

Mr. Soroos profil fotoğrafı
Mr. Soroos1 yıl önce

याच्यावर जास्त विश्वास ठेऊ नका, lallantop हा “india today group” चा चैनल आहे (india today आणि आजतक हे यांचे प्रोपेगंडा चैनल वाले ) एकदिवस १००% खरे रंग दाखवणार

Rohya twitekar profil fotoğrafı
Rohya twitekar1 yıl önce

शरद पवारांनी खुठा टाकलाय...नावा अगोदर चाणक्य लावायचा बंद झालाय...🤣😂

Mahesh profil fotoğrafı
Mahesh1 yıl önce

नेहमीची चौकातील उत्तरे देतील.

Benzer Videolar

‘कलंकीचा काविळ’ ! 1) ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक! 2) आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक! 3) सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक! 4) सकाळी वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या गळ्यात त्याचदिवशी रात्री गळे घालणे, याला म्हणतात कलंक! 5) ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना चक्क वसुलीला लावणे, याला म्हणतात कलंक! 6) पोलिस दलातील स्वपक्षीय कार्यकर्त्याकडून उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का असे विचारणे, याला म्हणतात कलंक! 7) कोरोनाच्या काळात मुंबईत लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक! 8) लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक! असो, स्वत: कलंकित असले की इतरही कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या उद्धवजी!

Devendra Fadnavis

601,920 görüntüleme • 3 yıl önce