正在加载视频...
视频加载失败
याला ‘माहौल’ म्हणतात… जय श्रीराम 🚩🚩🚩 #BHAvsPAK
50,369 次观看 • 3 年前 •via X (Twitter)
10 条评论

काही केल तरी मुंबई - वानखेडे ची सर नाही, गणपती बाप्पा मोरया ची मज्जा "जय श्रीराम " मध्ये नाही, वानखेडे वर ४५ हजार लोक याच्याहून जास्त हवा निर्माण करायचे..

याला अग्या मोहळ म्हणत्यात.....

अण्णा राम आणि क्रिकेट चा काय संबंध

Marathyancha mahol bagha saheb🚩🚩

This is not cricket sir.. तुम्ही लोकांनी तर cricket stadium ला प्रचार सभा बोलावली अस दिसत आहे.... कशा कशात धर्म घुसविता आता? तरी २०२४ टिकाव लागणार नाही.

पुण्यातल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न आधी मार्गी लावायला पाहिजे आधी मग नंतर माहोल होईल.

कशाला फुशारक्या मारायच्या. सरकार कुठलं असलं तरी माहोल असाच असतो. उगाचच मोहोळ उठविला आहे.

श्रीराम च्या गोड न नावपुढे उर्दू ? वातावरण विसरलात ? असं होते हिंदी मसलमांची भाषा देवनागरीत लिहली हिंदी होत नाही " मराठी हीच हिंदुत्वाची भाषा " दळभद्री कर्मदळद्री आहात

याला दहशत म्हणत झाकण झुल्यानो

आज सोन्याचा दिवस पण तुम्हाला राजकारण मध्ये आणल्याशिवाय जमतच नाही
