Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
यालाच बोलतात गोबरभक्तांच्या काना खाली जाळ काढने.. #respect 🫡🔥
174,830 Aufrufe • vor 2 Jahren •via X (Twitter)
9 Kommentare

It weems She is quite well versed and learned Woman.👍🏻

Yeahh ✌️

राम मंदिर बांधल हा ढोल वाजवून काही उपयोग नाही. महागाई वर काय केलं ? फक्त रामाचं नाव घेऊन पोट भरणार नाही. आम्ही पण हिंदू आहोत पण देवांचा असा राजकीय वापर करत नाही. महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरात ला का पळवले? सरकार का पाडलं? सर्व भ्रष्टाचारी लोकांना भाजपने सोबत घेतलं.

@AmitYji127 Give her some award. What a clarity of thought and fearless voice!

शाब्बास ताई. हिंदु जाग गया है। अब मोदी की खैर नहीं।

Top notch video.....this must be viral everywhere.👍

अगदी बरोबर.. त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले ते अगदी योग्य रीतीने केले आहेत.

A tight slap on @smritiirani thought process by a common woman

Wow कोणीही येऊदे देश अजून षंढ नाही झाला अश्या रणरागिणी आहेत मग काय पाहिजे
