Video yükleniyor...
Video Yüklenemedi
युवकांना मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटण्याचा उत्साह नागपूर ते मुंबई विमानप्रवासादरम्यान उपस्थित युवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. याप्रसंगी कुश चांदे या युवकाने त्यांची स्वाक्षरी घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कुशला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत, 'आयुष्यात धैर्य आणि उत्सुकता नेहमी कायम ठेव. आपले ध्येय नेहमी सुनिश्चित ठेव,' असा संदेश दिला. Devendra... show more
25,058 görüntüleme • 1 gün önce •via X (Twitter)
11 Yorum

पुण्यात गेल्या ४ दिवसांपासून #MPSC विद्यार्थी उन्हातान्हाचे उपोषण करत आहेत त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि नको ते रिकामे उद्योग करून चमकोगिरी करण्यात आम्ही नंबर १. विद्यार्थ्यांना अर्बन नक्षल म्हणेपर्यंत तुमची मजल गेली, म्हणजे शिक्षणाचा किती तो तिरस्कार!

विमानात भेटलेल्या gen z वरुन हा दावा?

प्रशासनात शिस्त आणि कामात वेग शिकतोय तुमच्याकडून सर

❤️❤️❤️

महाराष्ट्राच्या प्रगतीची ताकद म्हणजे देवाभाऊ

विरोधकांचा 'गेम' ओळखून चाल खेळणारे Devendra Fadnavis.

विकासाच्या तुमच्या ध्येयामुळे महाराष्ट्राचे रूपांतर होत आहे.

लोकांसाठी काम करणारं हक्काचं नेतृत्व

Wowww सगळ्यांचे लाडके @Dev_Fadnavis जी ❤️

देवाभाऊ म्हणजे विश्वास आणि विकासाचा संगम

नवी ओळख घडतेय...देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र रोज जिंकतय
