Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

युवासेनेने मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर आता पर्यंत ८/८ जागा जिंकल्या आहेत.

24,839 görüntüleme • 2 yıl önce •via X (Twitter)

10 Yorum

Yuvraj_21 profil fotoğrafı
Yuvraj_212 yıl önce

या फोटोतील फक्त ३-४ सोडले तर बाकी सगळे गद्दार निघाले,पण ठाकरेंनी दाखवुन दिले कि तुम्ही आमच्या मुळे आहात आम्ही तुमच्या मुळे नाही! Pic: senate result 2018

Chandrakant profil fotoğrafı
Chandrakant2 yıl önce

🔥🔥🔥🔥

Adv. Shweta Patil Deshmukh profil fotoğrafı
Adv. Shweta Patil Deshmukh2 yıl önce

🙏🙏🙏

ज्ञानेश्वर शि. मगर profil fotoğrafı
ज्ञानेश्वर शि. मगर2 yıl önce

सगळी मेहनत वरुन भाऊची आहे या विजयात 💯💯💪💪😎😎

हरी खोबरेकर profil fotoğrafı
हरी खोबरेकर2 yıl önce

Gret

गणेश भीमराव कानडे profil fotoğrafı
गणेश भीमराव कानडे2 yıl önce

अभिनंदन 👍 अशीच कामगारी झाली पाहिजे विधानसभेला

Bapu Ambikar profil fotoğrafı
Bapu Ambikar2 yıl önce

अभिनंदन...

#शिवसैनिक सचिन कवडे Sachin Kavde profil fotoğrafı
#शिवसैनिक सचिन कवडे Sachin Kavde2 yıl önce

🚩🚩🔥🔥🔥

मंगेश मिस्कीन-Mangesh Miskin profil fotoğrafı
मंगेश मिस्कीन-Mangesh Miskin2 yıl önce

🚩🚩🚩

ज्ञानेश्वर शि. मगर profil fotoğrafı
ज्ञानेश्वर शि. मगर2 yıl önce

10/10 करायच्या आहेत आपल्याला 🏌️🏌️🏌️💯💯

Benzer Videolar

अदानी विमानतळ, अहमदाबाद (गुजरात) ​या व्हिडिओमधील महिला काय म्हणत आहेत ते पहा... म्हणजे राज ठाकरे सध्या मोदी आणि अदानी यांच्यावर जे आरोप करत आहेत, त्यामागचा नेमका उद्देश तुम्हाला समजेल. ​व्हिडिओमध्ये या महिला सांगत आहेत की, विमानतळावर वाहन घेऊन गेल्यास पहिल्या ८ मिनिटांपर्यंत कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. मात्र, ८ मिनिटांनंतर एक सेकंद जरी वर झाला, तर थेट १५० रुपयांची पावती फाडली जाते. इतकेच नव्हे, तर त्यांनी एक अत्यंत गंभीर आरोपही केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही ऑनलाइन पेमेंट केले तर ठीक, पण जर नकद (Cash) पैसे दिले, तर अतिरिक्त १०० रुपये जास्त आकारले जात आहेत. ​राज ठाकरे हेच वास्तव जनतेला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. जर अशाच प्रकारे देशात अदानींची एकाधिकारशाही (Monopoly) निर्माण झाली, तर देश रसातळाला जाईल, यात शंका नाही. म्हणूनच, आताच जागे होण्याची गरज आहे.

मनसे रिपोर्ट | MNS Report

22,665 görüntüleme • 9 ay önce