Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

रोखठोक दादा😂😂🙌🙌 'आजकालचे नेते पाया पडायच्या लायकीचे नाहीत' 😂💯🤝

20,733 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

9 Kommentare

Profilbild von तुकाराम शिंदे माळेवाडी
तुकाराम शिंदे माळेवाडीvor 1 Jahr

स्वतः ला बोलत असावेत असे वाटते की काय 😜😜😜 धरणवीर 😜😜😜

Profilbild von Ishan Deshpande
Ishan Deshpandevor 1 Jahr

दादाने बिडात नेलं राव एक झटक्यात😂😂😂

Profilbild von Laxman Fasage
Laxman Fasagevor 1 Jahr

😁🥳

Profilbild von dhammanand more
dhammanand morevor 1 Jahr

Wah ,dada khar bolalat

Profilbild von KAVERI 🐼 🐾 ❤️ 🐼 🐾🌸
KAVERI 🐼 🐾 ❤️ 🐼 🐾🌸vor 1 Jahr

😅😅mast bolta दादा

Profilbild von Shekhar P
Shekhar Pvor 1 Jahr

खूप दिवस झालेत मनातले बोलयचे होते हिंजवडी ,बाणेर इकडे PCMC टपरी वर सिगरेट पिणाऱ्या मुली दिसतात.त्या बद्दल माझा आक्षेप नाही,परप्रांतीय मुली बद्दल पण आक्षेप नाही .पण खान्देश विदर्भ मराठवाडा तिकडून शिकण्या करता आलेल्या मराठी मुली सिगरेट पितांना बघून चीड नाही गम्मत वाटते 🤦 #एन्जॉय

Profilbild von Dr Sangramsinh Mali
Dr Sangramsinh Malivor 1 Jahr

भारतासाठी अभिमानाचा क्षण! अनुसरण करा.. छत्रपती शिवाजी महाराज कि जय"जय भवानी जय महाराष्ट्र" 🙏🇮🇳 @UNESCO ने 'मराठा मिलिटरी' असे लिहिले आहे जागतिक वारसा यादीत भारतातील लँडस्केप्स - मराठ्यांच्या सामरिक प्रतिभा आणि अदम्य भावनेचे उदाहरण देणारे १२ प्रतिष्ठित किल्ल्यांची ऐतिहासिक ओळख. कल्पांत मांडला मोठा।म्लेंच्छ दैत्य बुडावया कैपक्ष घेतला देवी। आनंदवनभुवनी॥ बुडाले सर्वही पापी। हिंदुस्थान बळावले अभक्तांचा क्षयो झाला। आनंदवनभुवनी॥ हे केवळ ईश्वरी अवताराचेच कार्य! छत्रपती शिवाजी महाराज वीर होतेच. पण, उत्कृष्ट सेनानायक, श्रेष्ठ मुत्सद्दी, थोर राजनीतिज्ञ, धुरंधर पराक्रमी आणि आदर्श राज्यकर्तेही होते. पण, याहीपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ अशी धर्मसंरक्षकाची व संस्कृती संजीवकाची त्यांची भूमिका होती. Proud moment for India!🇮🇳 Follow @UNESCO has inscribed the 'Maratha Military Landscapes of India' into the World Heritage List—a historic recognition of 12 iconic forts that exemplify the strategic genius and indomitable spirit of the Maratha Warm Regards .. "the world is not ruled by the strong but by the intelligent Dr.Sangramsinh Mali World Peace Ambassador official UN 🇺🇳 छत्रपती शिवाजी महाराज कि जय" जय भवानी जय महाराष्ट्र" 🙏🇮🇳

Profilbild von Omkar Wable
Omkar Wablevor 1 Jahr

गुंडांनी स्वतःला हिंदुत्वाच्या छत्राखाली घेण्यात अर्थ नाही! अधःपतनाची सुरुवात 🙏🏻

Profilbild von ABP माझा
ABP माझाvor 1 Jahr

Kolhapur Non Veg Man:आयुष्यात कधीही शाकाहार न केलेला अवलिया; ना ब्लडप्रेशर, ना शुगर; 65 वर्षे खणखणीत #abpmajha #abpमाझा #kolhapur #NonVeg #marathinews #maharashtra

Ähnliche Videos