Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
राज ठाकरेंनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढावा आणि थळपती विजय प्रमाणे महाराष्ट्रात सत्ता आणावी.
10,684 Aufrufe • vor 3 Monaten •via X (Twitter)
44 Kommentare

@dhamdhere_manu आतापासून मराठी माणूस, भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी, MMR भागात मराठी माणसांचा टक्का वाढविण्यासाठी, रेल्वे मेट्रो आणि परिवहन सेवेत स्थानिकांच्या भरतीसाठी, मराठी आणि इंग्रजी या द्विभाषा सुत्राचा अंगिकार करण्याचा अजेंडा हवा..

@dhamdhere_manu फक्त निवडणुकीत ठाकरे दिसले होते. मनसे कार्यकर्ते निदान काही ना काही आंदोलने करत असतात.

जे काही चालू आहे BEST,राज्य मधील बसेस चे सरनाईक व शिंदे गटाकडून आणि त्याला CM चे समर्थन व मोशा चे ही ह्यावरून ह्या दोन लोकांनी आता तरी जागे होऊन काम करावे. हे सगळ्या स्तरावर बोलण्यात व आदित्य इतर विषय वर बोलण्यात भाजप व शिंदे चे बरोबर घाण बाहेर काढू शकतात व महाराष्ट्र वाचू शकतात.

अस काही दोन्ही ठाकरे करतील ही आपली भाबडी आशा आहे.

F२० व शिंदे जे काम न कर्ता फक्त फोटो साठी उद्गठन करत आहेत ते सर्व सामान्य माणसाच्या लक्षात येत आहे फक्त गरज आहे त्यांच्यावर प्रहार करायची ते भाषण किवा अजून कुठल्या प्रकारे झाली तरी काही फरक पडू शकतो.

मेहनतीचं काहीही सांगू नका आजच्या ठाकरेंना! आणि जे काही होईल ते मुंबईत, सिनेमे, नाटकं पाहत!

आता तर फक्त दादर भागात.

दुर्दैवी.. विचार आहेत, दूरदृष्टी आहे, धमकदेखील आहे.. पण मेहनतीशिवाय सगळं व्यर्थ, आणि त्यामुळे मराठी मनासाठी फक्त उद्विग्नता!

Need organisation in each district taluka and village level and need 24/7 politics not part time

100% agree. You may disagree with the BJP on every issue, but one thing is undeniable: they treat politics as a 24×7 mission. While others wake up only during elections, they are constantly shaping narratives, building networks, and staying connected with voters.

@mnsadhikrut हे खरच तुम्हाला जमेल का?

Marathwada vidharbh madhe kathin ahe, ikdchi garmi pahun he mumbai che lok yayla pahat nahi, TN madhe tas hot nahi

फक्त भावनिक गोष्टी

Ho

तामिळ माणसांचा स्वाभिमान अजून जिवंत आहे. निवडून पण ते विजय ला देतात, कमळमलाई ला नाही. जर आपल्या जीवनात बदल व्हावा यासाठी पण यांनी फिरावं तर हे असं होईल की "असेल हरी तर देईल खाटल्यावरी". शेवटी हे नाहीतर, आहे त्यांना सोसा 👍😷

😅

दुर्दैवाने त्यांना मुंबई, नाशिक व पुण्याचे काही भाग वगळता महाराष्ट्र दिसत नाही. दरबारी राजकारणचा काळ गेला हे लक्षात येत नाही. मीडीयाच्या लाटेवर स्वारी करण्यातच धन्यता वाटते. निवडणुका व्यतिरिक्त campaigning करण्याची गरज आहे. लहान तोंडी मोठा घास. पण हे कटूसत्य आहे.

खर तर हे एक उपहासत्मक ट्विट आहे. त्यांची बस चुकली आहे.

😈🤡🥴🥳

He speaks the truth, the truth people don't want to hear, dhando gujrati mindset have made every thing is a business every department, institutions,men, women are brought and sold, complete mockery of democracy

Speaking the truth is no longer enough. Winning votes now requires shaping narratives and influencing perceptions. The real challenge is that many voters are still not voting on issues that truly impact their future.

Absolutely true 💯 percent, don't know what superlative delusional mindset has encroached upon such chaddi/bhakts.

🤣🤣🤣

अगदी मनातलं बोललात !

कधीही सत्य होणार नाही.

Hyanchya bahutek sabha ushira sandhyakali ka hotat te vichara. Je 12+ varsh jhala nahi...te kashyala ata tyanchya aramachya veli karaila sangtait? Tyanchya phudchya 3-4 pidya tar aramat casual politics var chaltil. Jo chal raha hai chalne do AC room se. 🤣🤣🤣

12 वाजता उठातो म्हणे

आम्हाला भक्त म्हणता म्हणता थाेडी तरी सत्य परिस्थिती मनसे समर्थक बाेलुन दाखवत आहेत हे ही नसे थाेडके... मनसे / शिउबाठा यांचं नेतृत्व बाहेर पडत नाही हे सत्य आहे

भाजप हा भारतात कुठेही इव्हिएम मशीन हॅक करून, घोळ घालून निवडणूक जिंकू शकतं पण तामिळनाडू केरळ तेलंगणा आंध्र ह्या चार राज्यांत जर भाजप निवडून आली तर शंभर टक्के इव्हिएम मशीन हॅक करूनच निवडून आलेत हे सिद्ध होईल. महाराष्ट्रात मात्र भाजप इव्हिएम मशीनीच्या मतांवर तिथं खरं मतदान झालं.

हा भ्रम आहे.

खरं आहे.

छान भाषण स्वाभिमान मेला की उरतात जिवंत प्रेत 😂

@Marathiwarrior7 त्यापेक्षा ईतर पक्षांचे आमदार फोडून सत्तेत येणे जास्त सोपे आहे, उत्तर भारतीय जनता पक्षाकडे बघा, किती सराईतपणे आमदार खासदार फोडतात.

🤣🤣🤣

Next joke please!

काय सांगतोस

थळपट्टी विजयला ईव्हीएम बूस्टर डोस दिला होता. स्टालीन सारखा दिग्गज आणि तसं काम असताना विजयला एवढ्या सीट मिळणे शक्यच नाही. स्टॅलिन चा काटा काढण्यासाठीच विजयला निवडून आणला आहे

Thalapati rice bag

Ask him to first contest a muncipal election and win it 🤣🤣.

Sahebala CM kara 😭😭

जनतेतून थेट सरपंच तशी जनतेतून थेट मुख्यमंत्री योजना काढली पाहिजे. तोच एक पर्याय.

PM karaycha ka tasa 🤣🤣🤣

provided he concludes hsi evening sitting before 4 am and have his breakfast latest by 7.30 am

🤣🤣🤣 Bas fekte rhao ye ho jayega vo ho jayega ...esa kar na hoga vesa krna hoga...mai ye kar dunga mai vo kar dunga... Jab election ayenga tu khud vote nhi dega usko...
