Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

राज्यात रस्त्यांवर खड्डे पडुच नयेत ही व्यवस्था आम्ही करू. #Maharashtra #AshishShelar

18,221 görüntüleme • 11 gün önce •via X (Twitter)

0 Yorum

Yorum bulunmuyor

Orijinal gönderinin yorumları burada görünecek

Benzer Videolar

खरंच शब्द अपुरे पडत आहेत… गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं अण्णांची हसरी मुद्रा असणारा अर्धपुतळा भेट म्हणून मिळणं हा आमच्यासाठी एक अविस्मरणीय क्षण... यासाठी धारावीतील देवता कला केंद्रच्या श्री. तुषार तयप्पा तलरी यांचं मी मनापासून आभार मानते. आज त्यांच्यामुळे अण्णा जणू पुन्हा एकदा आमच्यासमोरच हसत उभे आहेत, असा भास झाला. ही भेट सदैव संस्मरणीय राहील. आईसाठी याहून अनमोल भेट दुसरी कोणती असूच शकत नाही. तिच्या डोळ्यांत तरळणारे अश्रू हेच याची साक्ष देत होते. धारावीच्या मातीत घडलेल्या एका हरहुन्नरी कलाकारानं मोठ्या आत्मीयतेनं ही मूर्ती साकारली. म्हणूनच आम्ही म्हणतो की, धारावी ही स्किल कॅपिटल आहे. इथल्या प्रत्येक घरात एक कलाकार जगत आणि घडत असतो. आणि याच कलाकारांना बेघर करण्याचं काम हे अदानी सरकार करू पाहत आहे. पण आम्ही हे कदापि होऊ देणार नाही. Mumbai Congress Maharashtra Congress Mumbai Youth Congress Maharashtra Youth Congress Dr. Jyoti Eknath Gaikwad Mumbai Congress Dharavi

Prof. Varsha Eknath Gaikwad

21,384 görüntüleme • 1 yıl önce

तलाठी भरतीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालं आहे, तरीही सरकार निवड याद्या लाऊन नियुक्त्या देणार आहे. तर आता ही तलाठी भरती रद्द होऊ शकते का? याचंच उत्तर महाराष्ट्र आपचे नेते धनंजय जी शिंदे यांनी व्हिडिओच्या माध्यमांतून दिलं आहे. @Dhananjay_AAP सरकारकडून भ्रष्ट तलाठी भरती रेटून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. निवड याद्या लावल्याने उमेदवार नाउमेद झाले आहेत की आत्ता ही तलाठी भरती रद्दच होऊ शकणार नाही, त्या सर्वाँना आज आम्ही सांगू इच्छितो निवड याद्या लागल्यानंतरच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने २०२१ ची आरोग्य भरती रद्द करून दाखविली होती. तसेच जर महसूल विभागाने तलाठ्यांना नियुक्त्या जरी दिल्या पण नंतर न्यायालयामार्फत, नवीन राज्य सरकारमार्फत याची SIT चौकशी होऊन घोटाळ्यावर शिक्कामोर्तब झाल्यास ही पदभरती काहीही रद्द होऊ शकते. नियुक्ती दिल्यानंतरही पदभरती रद्द झाल्याचे उदाहरणे अनेक राज्यात आहेत. त्यामुळे सरकारने तलाठी भरती रेटून नेण्याचा कितीही प्रयत्न केला तरी न्यायालयामार्फत आणि संविधनिक मार्गाने आंदोलने करून ही भरती रद्द करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. Radhakrishna Vikhe Patil Revenue Department, Government of Maharashtra Devendra Fadnavis Vijay Wadettiwar Rohit Pawar Sanjay Raut Dr.Jitendra Awhad Nana Patole Ambadas Danve Kailas Patil Raju Shetti Prakash Ambedkar

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

12,424 görüntüleme • 2 yıl önce

मुंबईकरांसाठी मेट्रो कनेक्टिव्हिटीला आणखी वेग! एमएमआरडीए द्वारे संचालित मेट्रो २ब च्या चेंबूर स्थानकाचे काम पूर्ण झाल्याने मुंबईकरांना आणखी चांगली आणि जलद कनेक्टिव्हिटी मिळाली आहे. मुंबईतील मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारत असून, याच वर्षी आणखी ६० ते ७० किमी. मेट्रो मार्गिका सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. सर्व मेट्रो मार्गिकांचे इंटिग्रेशन पूर्ण झाल्यानंतर मुंबईची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल. मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुकर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. #MumbaiInMinutes #MumbaiMovesForward #MMRDAMovesMumbai #MumbaiMetro #ReimaginingMMR CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee MAHARASHTRA DGIPR Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd PIB India PIB in Maharashtra 🇮🇳

MMRDA

65,387 görüntüleme • 16 gün önce

छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना आज स्थानिक पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. राज्यात संगमनेर व कोल्हापूर येथे पुन्हा सामाजिक तणावाच्या घटना घडल्या. कोल्हापूर येथील आंदोलनाची बातमी टिव्हीवर पाहिली. कोणीतरी मोबाईलवर मेसेज पाठवतो. त्यावरुन लगेच रस्त्यावर उतरुन अशा घटनेला धार्मिक स्वरुप देणे योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनी अशा गोष्टीला प्रोत्साहित करणे योग्य नाही. राज्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण जर राज्य सरकारच या प्रकरणात लोकांना उचकवू लागले आणि दोन समाजात, दोन जातींमध्ये कटुता निर्माण करू लागले तर हे काही चांगले लक्षण नाही. गेल्या काही दिवसांत दंगलीसदृश्य घटना घडल्या. मात्र, या घटना त्या-त्या परिसरातच मर्यादित राहिल्या. ही चांगली गोष्ट आहे. मात्र, हे जाणूनबुजून घडवले जात आहे. उदाहरणच घ्यायचे तर छ. संभाजीनगरमध्ये कोणी तरी औरंगजेबाचा फोटो दाखवला. तर, त्यावरून पुण्यात आंदोलन करायचे काय कारण आहे? ओडिशा आणि काही राज्यात चर्चवर हल्ले केले जात आहेत. ख्रिश्चन समाज हा शांतताप्रिय आहे. कोणाची काही चूक असेल तर सरकारने पोलिस कारवाई करावी. मात्र तसे न करता चर्चवर हल्ले केले जात आहेत. हे एकट्या-दुकट्याचे काम नाही. ही एक विशिष्ट विचारसरणी आहे. ही विचारधारा समाजाच्या हिताची नाही. #pressconference

Sharad Pawar

80,246 görüntüleme • 3 yıl önce