Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
राजसाहेब ठाकरे 😂
29,367 Aufrufe • vor 21 Tagen •via X (Twitter)
23 Kommentare

राज ठाकरे 😂😂🤣. महाराष्ट्र needs you in power. Because लातों के भूत बातों से नहीं मानते.

Only few can save Maharashtra now. @RajThackeray He is one of them.

हे नुसतं भोकनार कुत्रा आहे दुसऱ्याच्या नकला करणे याच्याशिवाय काही जमत नाही मोदींच्या समोर उभे राहायची याची लायकी नाही.

"दुसऱ्याला नावं ठेवणे आणि नक्कल करणे...." Hopeless

एवढेच वाटते ना, मग भिवंडीत जाऊन मराठी बोलायला सांगा ना! अमराठी बॉलीवूड चालते का? आमच्या बाळासाहेबांनी (दुर्दैवाने त्यांचे हे पुतणे) बॉलिवूड la पायाखाली ठेवले होते. उगीच मिमिक्री करायची आणि राजकारणाचा आव आणायचा.

तुमच्यासारख्या हप्तेखोर विघातक ( डिस्ट्रक्टिव्ह )संघटना अजूनही आहेत ना या देशात. तुमची संघटना ही जगातील अशी पहिली संघटना असेल ज्याला जनतेचे समर्थन शून्य टक्के तरीही संघटना चालू आहे हप्तेखोऱीच्या बळावर.म्हणून ह्या देशात येत नाहीत NRI. संपूर्ण देशात आहेत अशा संघटना वेगळ्या नावाने

राजकारण काही चालत नाहीये, म्हणून राजाबाबूंची स्टँड-अप कॉमेडीची प्रॅक्टिस सुरू आहे.

आमच्या गावात दरवर्षी दसऱ्याला एक कलाकार येतो,जो 10 दिवस 10 वेगवेगळे उत्तम सोंग काढतो, वर्षातले 10 च दिवस तो सोंग काढण्याचे काम करतो आणि बाकी वर्षभर रिकामटेकडा असतो. तेला आम्ही सोंगाड्या म्हणतो.असे म्हणतात की तो पूर्वी वांग्याचित्रकार पण होता पण तेव्हाही तो रिकामटेकडा च होता.

Mimicry king...can try career as a standup comedian

प्रसाद खांडेकर कितीतरी चांगला वाटतो यांच्या पेक्षा. गेला बाजार सागर कारंडे ला तरी मागे टाकावे. कोण येईल अशाने यांचे स्टँडअप बघायला.

त्याला @RajThackeray ला मिमिक्री, शिव्यागाळ आणि गुंडगिरी ह्या व्यतिरिक काय येते?

🤣🤣💯

मी मोदींना पाठिंबा देतो. कोण बोलला होता?

Picking up Wrong fights.

😂😂😂🔥🔥🔥

😆😆

साहेब तिकडे अजून घाण धुडगूस घालून जीव शांत नाही झालाय का बोलावताय असली घाण 😆

😂

Mental

मुँ को मिरची लगी सुना मगर गाँ sकोभी लगती है😴

Barobar bolat ahat 🤣

lmao 🤣🤣

ह्याचा विषय म्हणजे दखल न घेण्यासारखा विषय. सोडुन द्या.
