Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

राणेंना फक्त असे फोन येतात दुसरे कोणी त्यांना फोन करत नाही

31,408 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von Paresh Kenjale™
Paresh Kenjale™vor 1 Jahr

😜🤣😝😂 मराठ्यांचा नाद लय बेकार💪🏻🚩

Profilbild von तात्या विंचू
तात्या विंचूvor 1 Jahr

जरांग्याचे हांडगे लपून फोन करू शकतात फक्त 😆😆 त्याला पावशेर आरक्षण द्या 😆😆 बस आमच्या सोट्यावर

Profilbild von Indrajit
Indrajitvor 1 Jahr

🤣🤣🤣🤣

Profilbild von Ṅấṃɽấṱấ Ừỉќԑỵ『 नम्रता उईके 』
Ṅấṃɽấṱấ Ừỉќԑỵ『 नम्रता उईके 』vor 1 Jahr

🤣🤣

Profilbild von नास्तिक पक्या भाऊ महाराष्ट्र राज्य
नास्तिक पक्या भाऊ महाराष्ट्र राज्यvor 1 Jahr

🤣🤣

Profilbild von शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे
शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरेvor 1 Jahr

@MeNarayanRane @meNeeleshNRane @NiteshNRane

Profilbild von बकचोद_किंग
बकचोद_किंगvor 1 Jahr

🤣🤣

Profilbild von Amit
Amitvor 1 Jahr

😂

Profilbild von Vinayak Mumbai
Vinayak Mumbaivor 1 Jahr

😂

Profilbild von Yogesh Hagavane.
Yogesh Hagavane.vor 1 Jahr

🤣🤣

Ähnliche Videos

आज भाजपच्या प्रवीण दरेकर विरुद्ध पत्रकार परिषद घेतली. पण ती कोणत्याही माध्यमांनी दाखवली नाही. म्हणून ट्वीट करत आहे. माध्यमांना शिवीगाळ, फोडाफोडी, बिनविरोध निवडणूका कशा जिंकतां येतात, कोणी कोणाशी सेटिंग केले, ते कदाचित जास्त महत्वाचे असेल. आपल्या कष्टाचे पैसे हे एका बोगस सहकारी संस्थेमार्फत वाटून, दरेकर खिसे भरणार असतील आणि त्याला ‘देवाभाऊ टॅक्सी’ नाव देऊन राजकीय ब्रॅंडिंग करणार असतील तर ते मला मान्य नाही. मी केलेल्या तपासात ही देवदत्त सहकारी वाहतूक व पर्यटन संस्था ही ४/१२/२००१ रोजी स्थापन झाली, संस्थेच्या खात्यात ना पैसे आहेत, फक्त २८ सभासद आहेत, audit श्रेणी ‘ क’ आणि २०२५ ते २०२६ मधे बँकेत फक्त ₹ २४६/- होते. निवडणूक नाही, सह्या खोट्या ….धक्कादायक. महाराष्ट्राला टॅक्सी सेवा हवी आहे, राजकीय ब्रँडिंग नाही. आज मी आरोप करत नाही, अधिकृत कागदपत्रे बोलत आहेत. आता सरकारने उत्तर द्यावे.” ह्यापुढे भावना व्यक्त करण्यासाठी मी youtube चा वापर करावा का ह्या विचारात आहे. कारण लढणं थांबवता येणार नाही. आज सकाळच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे माझ्या ह्या वीडियो मध्ये आहेत. खाली reply मधे एक महत्वाचा स्क्रीनशॉट आहे. तो पहावा .

Mrs Anjali Damania

89,512 Aufrufe • vor 3 Monaten

चोरांच्या उलट्या बोंबा कशा असतात ते पहा.. संतोष देशमुख यांची रक्षा अजून विसर्जन केली नाही तेव्हाच मुख्य आरोपी व कटकर्ता वाल्मिक कराड हा आमच्या जातीचा म्हणून त्याच्या समर्थनार्थ हे कोण लोक आहेत जे आंदोलन करत आहेत. यांना माणुसकी नावाचा प्रकार नाही? संतोषच्या खुनाचे यांना दुःख नाही. गुन्हा महायुतीच्या सरकारने दाखल केला आहे. त्यांना त्यांच्या सरकारवर विश्वास नाही का?? प्रमुख आरोपी असल्याने खंडणीचा गुन्हा दाखल केल्यावर अजून खुनाच्या गुन्ह्यात मुख्य आरोपीला घेतले नाही की अटक केले नाही तरीही..हे समर्थक आरोपीच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. आरोपी सुदर्शन घुले,विष्णू चाटे यांना कुठे लपवले आहे? त्यांना पोलीस का पकडू शकत नाहीयेत? आता कोणी बोलणार की नाही हा जातीयवाद आहे?

Bhaiya Patil

53,249 Aufrufe • vor 1 Jahr