Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

रात्री आई चुलीला पोतेरा द्याय लागली की समजून जायचं उद्या उपवास आहे.

14,992 görüntüleme • 7 ay önce •via X (Twitter)

0 Yorum

Yorum bulunmuyor

Orijinal gönderinin yorumları burada görünecek

Benzer Videolar

जर कोणाला वाटत असेल की मोदींच्या अंधभक्तांना (अंड्डूल्ल्यांना) प्रती पोस्ट ४० पैसे द्यायला पक्ष कमी पडत असेल म्हणून आदरणीय मोदीजी रोज रात्री येऊन अश्या पोस्ट टाकत आहेत तर ते चुक आहे,खरंतर मोदीजींच्या अंडूल्ल्यांनी गेली १२ वर्ष समाज माध्यमांमध्ये व समाजात जे पेरले आहे तेच उगवत आहे व तेच या तरूणांच्या तोंडातून बाहेर पडत आहे याची उशिरा का होईना मोदीजींना कल्पना येऊन या #GenZ च्या भावना कळल्या आहेत.आणि म्हणूनच ते आपल्या चुका मान्य करून रोज रात्री #GenZ ना समजावण्याचा व समजून घेण्याचाही प्रयत्न करत आहेत असे वाटते. पण असे रात्री येऊन रिल बनविण्यापेक्षा एकदाची हीच गोष्ट मोदीजींनी मीडिया समोर येऊन सांगितली तर रात्री त्यांचे अंडूल्ले पण सुखाने झोपतील व देशातील जनतेला ही त्यांच्या भावना कळतील !

Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )

21,188 görüntüleme • 28 gün önce

मातंग समाज उपवर्गीकरणाच्या प्रश्नावरती एकटा पडला आहे. वाल्मिकी, होलार, चर्मकार समाजाच्या बैठका होऊन त्यामध्ये त्यांचे म्हणणे आहे की, आमचा उपवर्गीकरणाला विरोध आहे. मातंग समाजाची भूमिका आहे की, उपवर्गीकरण झाले पाहिजे, त्यात सगळा प्रश्न अडकलेला आहे. या प्रश्नाचा तोडगाच काढायचा असेल, तर आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपर्यंत आहे. उरलेले ५० टक्के खुला आहे, त्यात वर्गीकरणाच्या माध्यमातून न्याय मिळतो. सरकार एखादे धोरण अर्धवट लागू करू शकत नाही. आदिवासी तर उपवर्गीकरणाच्या विरोधात आहेत आणि एससीमध्ये उघड भांडणे दिसायला लागली आहेत. खुल्या वर्गातील 50 टक्क्याला हे वर्गीकरणाचे धोरण लावले तर हे भांडण मिटून जाईल. #उपवर्गीकरण

Prakash Ambedkar

19,331 görüntüleme • 7 gün önce

20 नोव्हेंबर साजरा केल्या जाणार्‍या लोकशाहीच्या सर्वोच्च महोत्सवाचा शंखनाद तर आधीच झाला आहे. आता फक्त 1 महिन्याचा अवधी शिल्लक आहे. माझे कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात देशात आणि महायुती सरकारच्या काळात राज्यात झालेली विकासकामे जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून आपल्या विकासाची वचनबद्धता स्पष्ट करा. मतदारांशी संवाद साधा, त्यांचे प्रश्न समजून घ्या आणि त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करा. चला एकत्र येऊ, काम करू! Narendra Modi भाजपा महाराष्ट्र #Maharashtra #MaharashtraElection2024

Devendra Fadnavis

232,310 görüntüleme • 1 yıl önce

23 जुलै महाराष्ट्र बंदच्या निर्णयाला डावे पक्षांनीनी पाठिंबा जाहीर केला आहे. काही छोटे पक्ष, सामाजिक संघटना यांनी देखील पाठिंबा दिला आहे. शिक्षण क्षेत्रातील काही संघटनांशी आमचं बोलणं झालं आहे, तेही यात सक्रिय भाग घेणार आहेत. काही ठिकाणी शिक्षक-पालक संघटनांना आम्ही विनंती केली आहे की, हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. यात त्यांचे मोठे नुकसान आहे. ही आमची भूमिका त्यांना सांगितली आहे. ट्रान्सपोर्ट, टॅक्सी युनियन, व्यापारी संघटनांशी बोलणं सुरु आहे. महाराष्ट्रातील जनतेला आमचे आवाहन आहे की, केंद्र सरकारने प्रादेशिक सेना स्टँड बाय ठेवली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये जो रिझर्व पोलिस फोर्स आहे, त्याला सुद्धा स्टँड बाय ठेवून एअरलिफ्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांवर जो लाठी हल्ला झाला. त्यात पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जंतर मंतर वरती एकही विद्यार्थी दिसू नये असे आदेश दिले होते. त्या आदेशाला धरुनच अमानुष अत्याचार विद्यार्थ्यांवर करण्यात आला. या अत्याचाराचा निषेध आहे. सरकारच्या विरोधात उद्या जनतेने महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी व्हावे. तसेच भाजप विरोधी राजकीय पक्षांनी भूमिका घेऊन यात सहभागी व्हावे. #23_जुलै #महाराष्ट्र_बंद #DelhiProtest #JantarMantar

Prakash Ambedkar

11,702 görüntüleme • 1 ay önce

‘जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही,’ ही म्हण बार्शी तालुक्यात तंतोतंत लागू होतेय. विधानसभेत पराभूत झालेले बार्शीचे माजी आमदारपुत्र रणवीर राऊत यांनी केवळ राजकीय द्वेषातून ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाच्या ओबीसी सेलचे बार्शी तालुकाध्यक्ष शांताराम जाधवर यांना शिविगाळ केली.. या शिव्या इतक्या घाणेरड्या की तो आवाज शेअरही करु शकत नाही. या घटनेला महिना उलटत नाही तोच रात्री त्यांची गाडी जाळून टाकण्याचा गंभीर प्रकार घडला. ही गाडी कुणी आणि का जाळली, याचं उत्तर राज्याचं गृहखातं देणार आहे का? जाधवर कुटुंबाची आज गाडी जाळली उद्या घर जाळल्यानंतर आणि घरातील व्यक्तींचा बळी गेल्यानंतर गृहखात्याला जाग येणार आहे का? की पोलिस दुसरा संतोष देशमुख होण्याची वाट पहात आहेत? उदया जाधवर कुटुंबाला काही झालं तर याची संपूर्ण जबाबदारी ही सरकार आणि पोलीस प्रशासनाची राहील. मुख्यमंत्री महोदय याकडं गांभीर्याने लक्ष द्या, ही विनंती! Devendra Fadnavis #Barshi #LawAndOrder #MaharashtraPolice

Rohit Pawar

23,218 görüntüleme • 1 yıl önce

महाराष्ट्रात आता काय बघायला मिळणार आहे याची आता कल्पना करता येत नाही... लातूर येथील विश्रामगृहात खा.‌ Sunil Tatkare यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे पदाधिकारी तिथे आले व त्यांनी कृषीमंत्र्यांनी केलेल्या कृतीबाबत तटकरे यांना जाब विचार‌ला. यावेळी या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करून दाखवल्या तर अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. असे प्रकार महाराष्ट्रात कधीच पहायला मिळायचे नाहीत.. Tom, Dick, Harry च्या कृपेमुळे महाराष्ट्रात आता हे सगळं घडत आहे. मला भीती आहे की उद्या उत्तर प्रदेश, बिहारचे लोक म्हणू नये की आमच्या इथे महाराष्ट्रासारखी परिस्थिती नको ! MahaNCPspeaks #गुंडाराज #गायपट्टा #महाराष्ट्र #जंगली_रमी_पे_आओ_ना_महाराज #JungleeRummy

Adv Rohini Eknathrao Khadse

63,918 görüntüleme • 1 yıl önce