Loading video...
Video Failed to Load
रापचिक रॅप हाय. ज्यांनी बनवला त्याला आपला सलाम भाय.
371,564 views • 2 years ago •via X (Twitter)
10 Comments

@Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @BJP4Mumbai लोकसभा निवडणुकीच्या वेळी उद्धव ठाकरे पक्षाचे टीव्ही वरील जाहिराती attacking आणी सरस होत्या... विधानसभा निवडणुकीत असे attacking जाहिरात हवेत. आपण कमी पडलो या बाबतीत

Must make it viral on WhatsApp

जबरदस्त........

मणिपूर चा जाळ थांबवायला पापा गेले नाय रेल्वे च्या अपघातावर पापा बोलत नाय… कपडे बदलून जग फिरून सत्ता येत नाय.. काय फेकूच्या फेकण्या ला महाराष्ट्र भीक घालत नाय महाराष्ट्रातले उद्योग नेले त्याचा हिशोब काय?? तोंडाने फेकून सत्ता येत नाय… काय?? पाकीट मिळालं म्हणून रैप केला नाय

Viral this.... 😎😎😎😎

खोटे तर तुम्ही आहात...

अत्यंत गलिच्छ रॅप साँग आहे हा, तितक्याच गलिच्छ चित्रा वाघ

Absolutely true 👍

हा वीडियो कसा डाऊनलोड करू शकतो.... एक नंबर कडक रॅप आहे.

असेच रॅप बनवा.. आणि निवडणुकीमध्ये चोळत बसा
