Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

३० रुपयांचा तिरंगा ८७ रुपयांना... 'पार्टी विथ डिफरन्स'चा चक्क 'तिरंगा' मध्ये सुद्धा भ्रष्टाचार?

18,495 просмотров • 1 месяц назад •via X (Twitter)

Комментарии: 9

Фото профиля Dharmendra Devar 🇮🇳
Dharmendra Devar 🇮🇳1 месяц назад

देशाला बदनाम करा, #भाजपा #BJP पक्षाला बदनाम करू नका. पराक्रम चा पराक्रम करणारं पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष. प्रश्न विचारायच नाही, विचारलकी देश द्रोहही.

Фото профиля Dhananjay Kabir
Dhananjay Kabir1 месяц назад

लूट!

Фото профиля swapnil zambare
swapnil zambare1 месяц назад

तुमच्या काळात oxymeter कितील खरेदी केले ते चेक करा आणि ते फॅन जम्बो कोविड सेंटर चे? माणूस मरत असताना पण पैसे खायचे सोडले नाही

Фото профиля आतिश म्हात्रे 🚩🇮🇳
आतिश म्हात्रे 🚩🇮🇳1 месяц назад

राम रक्षा आंदोलन, पुढ काय ?

Фото профиля Tushar Desai
Tushar Desai1 месяц назад

"Party with difference" means they are going to party all night with the difference of the actual cost of flags and the price paid.

Фото профиля Ghanashyam
Ghanashyam1 месяц назад

धड शभर रुपे तरी करायचा होता?🦉🐸🐒🐒🏆

Фото профиля DM
DM1 месяц назад

Everything is business.

Фото профиля Ajay.K.B (IT Architect)
Ajay.K.B (IT Architect)1 месяц назад

@BJP4India making Profit In Tricolor sale ! New BJP Scam? @BJP4India

Фото профиля Virendrasing
Virendrasing1 месяц назад

५६%

Похожие видео

किती पुरावे हवे आहेत माझी Mumbai, आपली BMC, CMO Maharashtra, Eknath Shinde - एकनाथ शिंदे ? मुलुंड पूर्व डम्पिंग ग्राउंड मधून जमा झालेला कचरा कोणतीही प्रक्रिया न करता थेट डंपर मध्ये भरला जातो, मग हेच डंपर वजन काट्यावर येतात चलन बनते आणि मग हे डंपर बाहेर जायच्या ऐवजी पार्क होतात आणि परत थोडा वेळाने वजन काट्यावर येतात आणि परत नवीन चलन बनते! करोडो रुपयांचा भ्रष्टाचार सुरू असून देखील कंत्राटदार कंपनी Biomining India Pvt Ltd वर कोणतीही कारवाई नाही. कंपनीमधील एका डायरेक्टर चे नागपूर कनेक्शन आहे म्हणून? एक एक करून सगळे पुरावे बाहेर येणार... कारवाई तर करावीच लागणार Devendra Fadnavis Aaditya Thackeray Amey Tirodkar गजाभाऊ Amar Shaila Raju Parulekar Mrs Anjali Damania nikhil wagle Ambadas Danve SushmaTai Andhare

Adv. Sagar Devre | ॲड सागर देवरे

46,999 просмотров • 8 месяцев назад

सांगली महापालिकेत भ्रष्ट उपायुक्तांना लाच घेताना अटक झाल्यानंतर, सांगली मनपा समोर नागरिकांनी उस्फूर्तपणे फटाके फोडले. राज्यातील अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. UPSC & MPSC च्या #Interview मध्ये नैतिकतेच्या गप्पा मारणारे आमचे उमेदवार यंत्रणेत गेल्यावर पैसा कसा खायचा याच्या विचारात मग्न असतात. अर्थात याची सुरुवात सरकारकडून होत आहे, बदल्यांसाठी करोडो रुपयांचे व्यवहार होत असल्याच्या चर्चा आहे. अधिकारी चांगली पोस्टिंग मिळविण्यासाठी खोऱ्याने भ्रष्टाचार करत आहेत, याची साखळी तोडायची असल्या सर्वात आधी राजकीय नेत्यांनी पैशाच्या बदल्यात पोस्टिंग हा प्रकार बंद करायला हवा. नागरिकांनी राज्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या जास्तीत-जास्त तक्रारी एसीबी कडे द्याव्यात. तर एसीबी बद्दल सुद्धा राज्यात चर्चा आहे. Collectorate Sangli DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI Devendra Fadnavis Jayant Patil- जयंत पाटील CMO Maharashtra Dr.Jitendra Awhad Ajit Pawar Aaditya Thackeray Rahul Kulkarni NDTV Marathi .

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

22,629 просмотров • 1 год назад

मोदी जी बिना “टेलीप्रॉम्प्टर” के पूरा “वंदेमातरम्” गा दें मैं माला पहना कर उनका अभिनंदन करूंगा। BJP अपने 4 पुरखों का नाम बताए जो वंदेमातरम् का नारा लगाकर जेल गये। कुछ सवाल, श्यामा प्रसाद मुखर्जी ने “भारत छोड़ो आंदोलन” को कुचलने के लिए अंग्रेज़ गवर्नर को चिट्ठी क्यों लिखी? मुखर्जी ने जिन्ना की मुस्लिम लीग के साथ तीन राज्यों में सरकार क्यों बनाई? आडवाणी जी और जसवंत सिंह जी ने जिन्ना की तारीफ़ क्यों की? RSS ने 52 साल तक अपने मुख्यालय पर तिरंगा क्यों नही फहराया? RSS की शाखा में तिरंगा क्यों नही फहराया जाता? 28 दिसंबर 1949 को RSS ने “ऑर्गेनाइजर” के अंक में राष्ट्रगान को अधिकारियों की पार्टी में गाया जाने वाला “Item of entertainment” क्यों लिखा?

Sanjay Singh AAP

91,547 просмотров • 1 месяц назад