Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

१० रुपयांच्या 'एमसील'ने करोडो रुपयांच्या पुलाची मलमपट्टी! वाह! भाजप सरकार कमाल आहे तुमच्या कारभाराची!

18,545 görüntüleme • 9 gün önce •via X (Twitter)

11 Yorum

Unprivileged liberal profil fotoğrafı
Unprivileged liberal8 gün önce

वडापाव सैनिक.... 🤡

vikram profil fotoğrafı
vikram8 gün önce

वाह, रस्त्यावर काम करणारा हाफ पँट, टी-शर्ट आणि शूज घालून एम-सील (M-Seal) लावत आहे... वाह, खोटारडेपणा! जनमत किंवा मतप्रवाह तयार करण्यासाठी विरोधक स्वतः हे सर्व करून आणतात. खोट्याचा पडसाद/ jhoot ki gunj..

sunder66 profil fotoğrafı
sunder668 gün önce

🤣🤣🤣

@i_m BeTkaR 31(◠‿◕) profil fotoğrafı
@i_m BeTkaR 31(◠‿◕)8 gün önce

मंद बदक आहेत re तुम्ही khrch 🤣

Divtya profil fotoğrafı
Divtya8 gün önce

ह्या असल्या बाष्कळ पणा मुळेच लोकांनी तुम्हाला घरी बसवलय. थोडी तरी माहिती काढावी काहीही post करण्या आधी

pinkypunjabi #POTHOLESKILLERS Warriors 🚩SHIVSENA profil fotoğrafı
pinkypunjabi #POTHOLESKILLERS Warriors 🚩SHIVSENA8 gün önce

What all this going on

Pratik M💎 profil fotoğrafı
Pratik M💎8 gün önce

What happened on 8th June 2020

vikram profil fotoğrafı
vikram8 gün önce

असं वाटतंय शिवसेना UBT चित्रपट बनवत आहे... त्यांचेच कलाकार एम-सील (M-Seal) लावत आहेत... उघडपणे दिसत आहे की तो गाडी जवळ आली तसा एम-सील घेऊन लावायला लागला निर्माता: @ShivSenaUBT_ UBT दिग्दर्शक: @ShivSenaUBT_ UBT स्टंट दिग्दर्शक: @ShivSenaUBT_ UBT Shoes 👟: @Shivsenaofc

Vinod S Hindlekar profil fotoğrafı
Vinod S Hindlekar8 gün önce

शिल्लक सेनेच्या बुद्धी शिल्लक नसलेल्या उठा बश्या सैनिकांनो कशाला उद्भवची उरलेली चड्डी अशी भर रस्त्यात टरा टरा फाडताय.

Citizen’s View profil fotoğrafı
Citizen’s View8 gün önce

@NHAI_Official @OfficeOfNG @MORTHIndia Thank you for giving us world class infrastructure like USA. 🙏

R!tesh.pk 😎 profil fotoğrafı
R!tesh.pk 😎8 gün önce

कमाल झाली बावा सरकार ची

Benzer Videolar