Загрузка видео...
Не удалось загрузить видео
राम….. सौजन्य - अभि मुंडे #RamMandir #Ramallah #AyodhyaDham
25,400 просмотров • 2 лет назад •via X (Twitter)
Комментарии: 10

With Due respect. पूर्ण व्हिडिओ टाकण्या ऐवजी, एक पार्ट टाकून YT लिंक दिली असती तर जास्त बरे झाले असते. तो एक कलाकार आहे, व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे तो प्रसिद्ध नक्कीच होईल, पण त्याला आर्थिक फायदा होणार नाही.

कोणाची रचना आहे? मला हवी आहे. अशी तगडी लिहीलेली एकपात्री सहसा मिळत नाही. असा परफॉर्मन्स दिवसातून एकदा कुठला कलाकार करतो तेव्हा मेडीटेशन केल्यासारखे फिल होतं. मन शांत होतं. खुप वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो एक चांगला कलाकार.

करोडो लोकांना हाताला काम ना धाम... उपाशी पोटी बोला जय श्रीराम...?

🙏🙏🙏👌👌👌 अप्रतिम

ज्ञानदा बरोबर काम केल्याचा पश्ताप होतो का अभिजित?

Ramallah काय आहे कारांडे....?

फिरसे राम मंदिर मूर्ती प्रतिष्ठान के लिये राष्ट्रपती जी को मोदीजी सेवक नहीं बुला रहे …. सूत्र पहले संसद निर्माण समय निमंत्रण नहीं अब मंदिर निर्माण समय भी निमंत्रण नहीं .. सच मै जात पात के खिलाफ हैं येह लोग - Superstitions देश को विकसित कैसे बनायेगा मोदी सरकार 🌸💭🪑🙄🗳️✅

👌👌

Class

👌
