Загрузка видео...
Не удалось загрузить видео
रोहित शर्मा...
54,804 просмотров • 1 год назад •via X (Twitter)
Комментарии: 6

Somraj Mane1 год назад
Are murkha...neat bgh video..Rohit pawar me first tyache chappal kadhla...ugach lagech general political bolun Gyan nko chodu

पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks1 год назад
अनेक राजकारणी असा शब्दप्रयोग केला आहे.. रोहित पवार यांनी पहिलेच पादत्राणे काढली आहेत. त्यांना बोललो नाही यामध्ये. वेगळा अर्थ काढू नये.

Suraj More1 год назад
रोहित पवार यांनी अगोदर चप्पल काढली हे पाहून रोहित शर्मा ने shoes काढले 😂

K101 год назад
True gentlemen

Piyush1 год назад
Mast pr

frank sparko1 год назад
खर तर अशा कार्यक्रमांना अनवाणीच जायला पाहिजे , अन्यथा चपलेला स्पर्श केलेले हात महापुरुषांच्या तसबिरीला लावणे योग्य नाही
