Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

राहुल गांधी 🔥🔥 आम्हाला असाच शिकलेला माणूस ह्या देशाचा पंतप्रधान म्हणून हवा आहे..

10,219 görüntüleme • 4 ay önce •via X (Twitter)

0 Yorum

Yorum bulunmuyor

Orijinal gönderinin yorumları burada görünecek

Benzer Videolar

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 5 नंतर 76 लाख झालेल्या मतदानाची माहिती आम्ही निवडणूक आयोगाकडे मागितली होती. निवडणूक आयोगाने ती माहिती आम्हाला दिली नाही. आम्ही त्याविरोधातील लढाई सर्वोच्च न्यायालयात लढतोय. काँग्रेस पक्षाकडे वकिलांची फौज आहे. राहुल गांधी यांनी आमच्या या केसमध्ये हजर राहून आपलं म्हणणं मांडावे, असे आवाहन आम्ही केलंय. निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांच्या प्रश्नांना उत्तरे म्हणून प्रतिज्ञापत्र मागितले आहे. राहुल गांधी यावर काय भूमिका घेतात? ते पाहणे महत्त्वाचे आहे. आम्ही संध्याकाळी 5 नंतर झालेल्या 76 लाख मतदानवाढीवरील दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली असली, तरी आम्ही सर्वोच्च न्यायालयात अपीलात गेलो आहोत. पुढील आठवड्यात ती याचिका येईल. या याचिकेत इतर राजकिय पक्ष पक्षकार म्हणून आलेत तर हा विषय अजून मजबूत होईल.

Prakash Ambedkar

10,338 görüntüleme • 1 yıl önce

राहुल गांधी पुण्याला येतोय म्हणून गर्दी जमवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते #FakeNarrative पसरवण्याठी सरकारी कॉलेजच्या मुलांकडून ABP माझा च्या माध्यमातून काही #Fake व्हिडिओ बनून घेतले. त्यातील एका मुलीने काँग्रेस आणि एबीपी माझाच्या पत्रकाराला एक्सपोज केलं आहे. ही मुलगी अनाथ आहे, नाव संपदा ही College of Engineering Pune Technological University (COEP) येथे अभियांत्रिकी च्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. ह्या मुलीचं ऍडमिशन हे अनाथ प्रवर्गातून झालेलं आहे. अनाथ हा प्रवर्ग मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी यांनी निर्माण केला होता. या प्रवर्गात नाममात्र शुल्क घेऊन ऍडमिशन देण्यात येते. जात कोणतीही असो.. अश्या मुलांना हाताशी धरून गर्दी जमवण्यासाठी ह्या मुलीकडून जबरदस्तीने वदवून घेतले की, 9 हजाराच्या ऐवजी कॉलेज आम्हाला 1 लाख 60 हजार रुपये कॉलेजने फी भरण्यास सांगितलं आहे. आधी या मुलीकडून बाईट घेतले नंतर मुलीने तिची चूक लक्षात आल्यावर मुलीने स्वतः या संदर्भात व्हिडिओ केला. कश्या पद्धतींने काँग्रेस कार्यकर्ते आणि एबीपी माझाच्या प्रतिनिधी Mandar Gonjari यांनी बाईट मॅनिपुलेट केलेत ते ही मुलगी सांगत आहे.

Prakash Gade

84,538 görüntüleme • 5 gün önce

महानगरपालिका निवडणूक म्हणजे ….. वाटे केले गेले लुटण्याचे . मुंबई मनपा मधे भाजप लुटणार ठाण्यात शिंदे गट लुटणार आणि पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी एकत्र येऊन लुटणार. भाजपला मुंबईत ठाकरेंविरुद्ध लढायला शिंदेंच्या समर्थनाची गरज आहे, त्या बदल्यात त्यांना ठाणे देऊन टाकले आणि अजित पवारांना पिंपरी चिंचवड लुटायला मिळावी म्हणून मुंबई महापालिका सोडण्याचे ठरवले. मग एक कारण द्यायचं म्हणून नवाब मल्लिकांना आणून बसवले. मग हे करण देऊन त्यांना बाहेर? राष्ट्रवादी तर कमालच आहे. विधान सभेत विरोधात पण महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र? “मैत्रीपूर्ण लढत”. ह्या वाक्याचा अर्थ, आम्हाला नाही बाबा कळला फडणवीसजी. पिंपरी चिंचवड ला आम्ही एकत्र लढलो तर मतांची विभागणी होईल??? कशी ते सांगा फडणवीस ? आम्हाला नाही कळले?

Mrs Anjali Damania

25,544 görüntüleme • 8 ay önce