Loading video...
Video Failed to Load
राहुल गांधींच्या पुण्यातील सभेतील वस्तुस्थिती भाजपच्या प्रॉपगंडाला बळी पडू नका
51,797 views • 2 years ago •via X (Twitter)
8 Comments

राहुल गांधी ठामपणे सांगतो: "जिजाऊ याच शिवरायांच्या गुरु आहेत!" मोदी, शहा, योगी, फडणवीस भाजप नेते हे असं कधी म्हणतात का?

Fix

तोंड पुसून तोच हात मुर्तीला लावणे छत्रपतींचा अपमानच आहे बाबरच्या कबरीवार झुकणारा पप्पू पनौती छत्रपतींच्या पायाची धुळ पण नाही

@ksinamdar उघडो डोळे बघा निट आयटीसेल वॅाट्सॲप विद्यापीठ वाल्यांनो अफवा पसरवता उगाच एडिटेड चित्रफिती टाकून महाराष्ट्राचं

तुमचाच व्हिडीओच फेक आहे... आम्ही होतो त्या सभेला..... काय झालं ते पाहल.

रायबरेली तून पप्पूला लोकांनी हाकलून दिल, भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा जो काही कट आणि टूलकिट भारतात चालवलं जात आहे आणि भारतात जातीजातीत भेद घालून भारताचे तुकडे करण्याचे मनू शुभेच्छा आखत आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची घटना

हा व्हिडीओ इंस्टाग्राम ला पण शेअर करा लवकर दादा

पण ही पुणेरी पगडी काकांनी तर परिधान न करण्यास सांगितले होते, खरी पगडी ही फुले पगडी असा काका बोललेले, महविकास आघाडी ला ते त्यांनी नाही सांगितले का?

