正在加载视频...
视频加载失败
१० लाखांच्या व्हेंटिलेटर्सची २३ लाखांना खरेदी! महा ‘भ्रष्टाचारी’ युतीचा आरोग्य व्यवस्थेत महाघोटाळा !!!
16,126 次观看 • 10 天前 •via X (Twitter)
8 条评论

What can u expect when garbage bins r bought for 15k which is not more than ₹1500/- give or take

फेकूचंद /चाटुचंद/ भ्रष्ट्राचारिचंद /अदानीचंद बीजेपी सरकार...!!!"!" अदानी देश??????????

जनतेच्या आरोग्याशी खेळ नको; राजकारण बाजूला ठेवून सत्य आणि तथ्यांच्या आधारावर निर्णय हवेत.

lअहो, पण तुम्ही सत्तेत असताना कोविडदरम्यान बरेच BMC अधिकारी आणि तुमच्या मंत्र्यांनीही बक्कळ पैसा कमावला! त्याचं काय? तुम्हाला परत सत्ता दिली, तरी तुमचे नगरसेवक, मंत्री आणि तेच भ्रष्ट BMC अधिकारी व कंत्राटदार पुन्हा मलई खाणार! 🤷😏

जनतेच्या आरोग्याशी संबंधित विषयात राजकारणापेक्षा सत्य आणि तथ्यांना प्राधान्य मिळायला हवं.

बातमी दिसली म्हणून लगेच आरोप करू नका… 😉 आधी सत्यता तपासा, मगच बोला! नाहीतर अर्धवट माहितीवर केलेले आरोप स्वतःच हास्यास्पद ठरतात! 😏 #FactCheck #TruthMatters #MaharashtraPolitics #PoliticalSatire

काहीही बोलण्याआधी बातमीची सत्यता तपासा मग बोला! 😉

Unverified allegation (not confirmed as true).It is an opposition claim (by Congress leader Dr Sunil Deshmukh,amplified by Shiv Sena UBT) that has been reported in media but lacks official verification, government admission,or independent proof of overpricing or scam as of now
