Video yükleniyor...
Video Yüklenemedi
लपून छपुन कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना जागरूक पुणेकराने केला सवाल…! #पुणे_पोलिस
65,111 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)
10 Yorum

हे सगळी कडे चालु आहे पत्र होत नाही का काय काय माहीत

चोरासारखे का करतात आणि गणवेश घातला की बापाचे राज्य समजतात यांच्यावर कारवाई कोण करणार?

अशा वेळी सर्वसाधारण माणसांनी फक्त वीस तीस मिनिटे तिथे उभे राहून एन्ट्री ची ठिकाणीच लोकांना परत फिरवावे.. मग बघा कसे चरफडतील...

यांना फक्त पावत्या फाडायच्या आहेत नाहीतर license खालून पैसे घ्यायचे आहेत. वाहतूक, ट्रॅफिक जाम याच्याशी काही देण घेणं नाही. वर्दी असल्यामुळे माज करत आहेत, यांच्यासाठी खरंच काहीतरी केले पाहिचे.

त्या नागरिकांनी प्रथम आपले वाहन मागे थांबवून पायी चालत आले असते तर हा प्रकार झालाच नसता... उगा सरकारी काम करणाऱ्या प्रामाणिक व उन्हातान्हात आरोग्याची पर्वा न करता निस्वार्थ सेवा करणार्या निष्पाप कर्मचाऱ्यांस विनाकारण सेवेत व्यत्यय येईल असं अयोग्य काम करू नये... असो बघा पटलं तर

दादा तुमच मत जाणून डोळे पाणवले माझे 🤧🥹

त्यांच्या नावाच्या पाटी बघा कशी लपून ठेवली आहे. हा प्रकार सर्वस आहे. एकतर खिशात मोबाईल ठेवून नाव लपवतात नाहीतर अशा प्रकारे लावतात की ती खाली झोपलेली असते जेणे करून नाव दिसणार नाही.यावर कारवाही झाली पाहिजे.@PuneCityTraffic @CPPuneCity

चौका चौकाची टक्केवारी फिक्स आहे भाई... सुप्रीम कोर्टाच्या वकिलांना किंवा न्यायाधिशांना जेवढा कायदा, संविधान कळत नाही तेवढा कायदा रस्त्यावर झाडाच्या मागे लपून थांबलेल्या ट्रॅफिकच्या पोलिसाला कळतो.भिकारी आहेत साले, जिथं गरज आहे तिथं थांबत नाही, ट्रॅफिक सोडवायच सोडून पावत्या फाडतात

सामान्य जनतेसाठी पोलिस आहे... काय फक्त two wheeler ची पावती करण्यासाठी आहेत समजत नाही... पुणे इथे नुसता उन्माद सुरू आहे... कायद्याचं धाक दाखवून वसुली करायचा..

You obey the rules, then it won't matter where the cops are standing. You break the rules and question why the cops are standing inside. That is the way they will catch those who don't respect the law - such as these violators.
