Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

विकासाच्या नावाखाली मुंबई विकली जाते बिल्डर होतोय करोडपती..! BMC खातेय पैसे आणि जनता मरते..! ही आहे "स्मार्ट सिटी" मुंबई ची हकीकत..! माझी Mumbai, आपली BMC CMO Maharashtra #Mumbairain #Mumbai

20,654 просмотров • 2 месяцев назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

⚠️ महापालिकेच्या नालेसफाई कंत्राटदारांचा महा-भ्रष्टाचार उघड! मुंबई उपनगरात असे प्रकार घडत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी ह्या गुन्ह्यात सहभागी आहेत. नालेसफाईच्या नावाखाली सुरू असलेला हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. रात्री बाहेरून दगड-माती नाल्यात टाकली जाते आणि सकाळी त्याच दगड-मातीला “नालेसफाई” दाखवत पैसे गंडवले जात आहेत. जनतेच्या पैशावर उघडपणे डाका टाकण्याचा हा प्रकार आहे! अरे, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. 📍 पी.एल. देशपांडे गार्डन जवळ, लिंक व्ह्यू हॉटेल समोर, लिंक रोड, नवीन एमएचबी कॉलनी, गोराई रोड, बोरिवली (प) Ashwini Bhide Commissioner of Police, Greater Mumbai मुंबई पोलीस Mumbai Police WARD S BMC Ward T BMC CMO Maharashtra @OfficeOfDevendra Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र ®BJP For Mumbai City™ 🇮🇳 BJP BJP Gujarat BJP LIVE Raj Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे Zee News Lokmat TV7 Channel NEWS MUMBAI TV9 Marathi माझी Mumbai, आपली BMC माझी Mumbai, आपली BMCswd MAHARASHTRA DGIPR C 24TAAS Hindi Khabar ZEE २४ तास ShamSHER KHAN ABC NEWS 24 X 7 MAHARASHTRA

Ankushdada Shobha Vasant Kurade

16,819 просмотров • 5 месяцев назад

मुंबईतील स्वस्तिक पार्क मुख्यद्वार, गावं रस्ता, भांडुप पश्चिम येथे भर रस्त्यात अतिक्रमण केले गेले आहे, याविरोधात स्थानिक नागरिकांनी जाब विचारला असता त्यांना धमकी दिली जात आहे, अरेरावी केली जात आहे, जर या लोकांनी उद्या कोणावर प्राणघातक हल्ला केला तर याला जबाबदार कोण असेल ? स्थानिक नागरिकांची सुरक्षा धोक्यात आहे.महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police मुंबई पोलीस Mumbai Police रस्त्यावर पडलेला राडा रोडा, कचरा, घाण, साचलेले पाणी यातून उद्या रोगराई वाढू शकते ज्याचा त्रास स्थानिकांना होणार याला जबाबदार कोण असेल? माझी Mumbai, आपली BMC माझी Mumbai, आपली BMCWardS माझी Mumbai, आपली BMCHealthDept या अतिक्रमण मुळे स्थानिक नागरीकांना वाहतूक समस्येला सामोरे जावे लागत आहे याला जबाबदार कोण आहे? Mumbai Traffic Police स्थानिक प्रशाससाने त्वरित कारवाई करावी. CMO Maharashtra MNS Adhikrut - मनसे अधिकृत शिरीष सावंत ABP माझा ZEE २४ तास Mumbai Tak TV9 Marathi SakalMedia Lokmat LoksattaLive Lokmat Mumbai #Maharashtra #Mumbai #MyBMC #BMC #MNS #Marathi

राष्ट्रभाषा | National Language

15,624 просмотров • 1 год назад