Loading video...

Video Failed to Load

Go Home

वांद्रे पश्चिम विधानसभेतील खार पश्चिम येथे हनुमान नगर झोपडपट्टी वसाहत आहे. या वसाहतीचा एसआरए प्रकल्प १५ वर्ष प्रलंबित होता. विकासकाने खार मधील लोकांना ओशिवरा येथे विस्थापित करण्यासाठी बाध्य केले. मागच्या आठवड्यात रहिवाश्यांच्या आंदोलनावेळी एका आंदोलकाने आमच्यासमोरच आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. नागरिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न करत असतील अशा पुर्नविकास प्रकल्पाचा...

80,212 views • 2 years ago •via X (Twitter)

10 Comments

Ms Aftab Siddique's profile picture
Ms Aftab Siddique2 years ago

Beyond SC case,important queries on 11.10.23 foe Maharashtra Ngr I gv.Letter dtd 12.10.23 for joint meeting is given by U. CEO SRAtime awaited,hopefully after New Year ask as 1125elidigible submissions to @mybmcWardHW their agreement,transit etc inquiry given to other agency also

मैत्री हिंदू 🚩's profile picture
मैत्री हिंदू 🚩2 years ago

एसआरए मध्ये भरपूर प्रॉब्लेम्स होत आहे. त्याच्यात सरकारने लवकरात लवकर काही ठोस पावले उचलली पाहिजे

Ms Aftab Siddique's profile picture
Ms Aftab Siddique2 years ago

Hanuman NagarProject is equally old. Why not seek time bound.merge SRAwith BMC building&proposal with a separate redevelopment Unit. Encroached land is a loss& harassment to all agencies. Ease in doing business for private land owners as no one considers,tenants rents are peanuts

राहुल पवार 🇮🇳's profile picture
राहुल पवार 🇮🇳2 years ago

सर्व पुनर्विकास प्रकल्प प्रमाणित वेळेत पूर्ण झाले पाहिजे अशी व्यवस्था राज्य सरकारने निर्माण करावी

Rohan Cornelio's profile picture
Rohan Cornelio2 years ago

What has the MLA and govt done so far?

Vibha Kurundkar's profile picture
Vibha Kurundkar2 years ago

रास्त मागणी केली आहे.

Walter White's profile picture
Walter White2 years ago

Always standing up for the people 🔥

RJ हैरतंगेज's profile picture
RJ हैरतंगेज2 years ago

योग्य असा मुद्दा👍

Hina Singh's profile picture
Hina Singh2 years ago

Gajab dadagiri of slum dwellers. Was the scheme got approval? Does this clubbing legal? MLA has to change the Mhada rules

Umesh Kesar Uttam Tambe ( उमेश केसर उत्तम तांबे )'s profile picture
Umesh Kesar Uttam Tambe ( उमेश केसर उत्तम तांबे )2 years ago

@ShelarAshish साहेब खरोखर तुम्ही गरिबांसाठी खुप करता. साहेब…..आमच्या सर्व रहिवांश्या कडून आपले खूप खूप आभार…..🙏🏻

Related Videos

गरिब नगर येथील कारवाई ही मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पश्चिम रेल्वेकडून करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना भडकवण्याचा प्रयत्न नेमका कुणाकडून झाला, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. काल कारवाई शांततेत पार पडल्यानंतर काही राजकीय कार्यकर्ते तेथे जाऊन सोशल मीडियासाठी रील्स बनवत नागरिकांना प्रवृत्त करत होते, ही बाबही गंभीर असून तिची देखील चौकशी झाली पाहिजे. प्रत्येक विषयाला धार्मिक आणि राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत आहे. पण माझे लक्ष फक्त आणि फक्त वांद्रे पूर्वच्या विकासावर आहे. वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक परिसर सुशोभित आणि आधुनिक झालाच पाहिजे. स्कायवॉकचे काम पूर्ण होऊन लोकांसाठी खुला झाला आहे आणि आता ‘सॅटीस’ प्रकल्पही राबवायचा आहे. संघर्ष आणि आरोप-प्रत्यारोपांपेक्षा वांद्रे पूर्वचा विकास माझ्यासाठी अधिक महत्त्वाचा आहे.

Varun Sardesai

23,358 views • 3 months ago