Loading video...

Video Failed to Load

Go Home

वर्ध्यात मोटरसायकलवरुन वाद झाल्याने पती-पत्नीकडून तरुणीला बेदम मारहाण

17,497 views • 1 year ago •via X (Twitter)

10 Comments

गुजराती जुमलेबाज ..😛😛's profile picture
गुजराती जुमलेबाज ..😛😛1 year ago

मुलीला मारहाण करणार्‍याला पोलिसांनी तात्काळ अटक करून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा .... @NagpurPolice @WardhaPolice

ठाकूर९५९५'s profile picture
ठाकूर९५९५1 year ago

काय गरज होती कानाखाली मारायची आता गेला बाराच्या भावात

जय's profile picture
जय1 year ago

कार्यक्रम होणार आता या दाम्पत्याचा.. @WardhaPolice योग्य ती कार्यवाही करतील.

Ajay Wadaskar's profile picture
Ajay Wadaskar1 year ago

दोंचांवर ही गुन्हे दाखल करून त्यांची गाडी जबत करायला पाहिजे. व माणसावर महिलेला हात लावल्यामुळे विनयभंग वर इतर गुन्हे दाखल करायला हवेत

विशाल कोतवाल's profile picture
विशाल कोतवाल1 year ago

@WardhaPolice त्या नवरा बायको वर गुन्हा दाखल करून दोघान चागले चोपले पाहिजे

🚩 सोनाली 🚩🇮🇳's profile picture
🚩 सोनाली 🚩🇮🇳1 year ago

@DGPMaharashtra या माणसाला आधी आत घाला आणि कुटा. पोरीवर हाथ उचलतो आहे नालायक.

संवाद Marathi's profile picture
संवाद Marathi1 year ago

काय नीच, हलकट, रागीट, असहिष्णू, बालिश, उद्धट वृत्तीचा पुरुष आहे. ह्या वयातही रस्त्यावरील अनोळख्या व्यक्ति सोबत वाद घालत बसतो आणि वरून मारहाणही करतो तेही तरुणीला. कडक शिक्षा नाही झाली तर पोलिस आणि न्यायालय dot dot महिलेला काही बोलण्यात अर्थ नाही..का ते सांगण्यातही अर्थ नाही.

#UBTशिवसैनिक विजयपवार's profile picture
#UBTशिवसैनिक विजयपवार1 year ago

@DGPMaharashtra कोणाला कायद्याचे भय राहिले आहे का आज कोणी ही कोणावर सरळ हात उचलत आहे

सागर दत्ताराम नार्वेकर's profile picture
सागर दत्ताराम नार्वेकर1 year ago

@DGPMaharashtra @WardhaPolice यावर कारवाई केली का? वाद काय असेल तो असेल त्या पुरुषाने त्या महिलेवर हात कसा उचलला? गृहमंत्री @Dev_Fadnavis महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था आहे का?

Sand'sh's profile picture
Sand'sh1 year ago

महाराष्ट्र आता थांबणार नाही रोज महाराष्ट्र मध्ये असे प्रकार,चोरी,दरोडे,मारामाऱ्या,धमक्या व खून होत आहेत तरीही लोकांनी काहीही काळजी करू नये कारण ह्या रहात महायुती चे मजबूत सरकार आहे जिथे गुन्हेगार मोकाट फिरतात आणि सत्ताधारी व त्यांचे चेले रस्त्यावर त्यांचे गुणगान करतात

Related Videos