正在加载视频...
视频加载失败
विषय कट…! 🔨 #AjitPawar #MaharashtraPolitics
61,984 次观看 • 3 年前 •via X (Twitter)
9 条评论

Anant T3 年前
अरे तुला काय एवढं ? घरगडी आहेस का त्याच्या कडे

akshay sangle3 年前
तुझा tweet वरून तू पत्रकार नाही वाटत एका Perticular Ideology चां पुरस्कर्ता वाटतो आहेस. तस तर ते पण काही चुकीचे नाही आहे. पण म पत्रकार नाही वाटत अशाने

Sam_patil🇮🇳3 年前
जीवात जीव आला असेल तुझ्या 😆😆

SAGAR D AMBULGEKAR3 年前
किती दिवसा साठी? हे पाहावे लागेल

Sagar Rotte3 年前
Bjp ne nako mhnl vatat

Santosh Shrigod3 年前
रेडा कधीच गाभण होत नसतोय.. : द्या विषय सोडून 😂

प्रशांत काटे3 年前
महाराष्ट्राचे नितीश कुमार

manoj s. salunkhe3 年前
पत्रकार कसे झालात..? ती स्क्रिप्ट काकांनी सोडली होती आणि पडद्यामागे दादा कलाकार होते.. ऊबाठा आणि काँग्रेसला ह्यातून नकळत इशारा दिला आहे की सिटांच्या वाटपात आम्हाला झुकत माप द्यावं लागतंय..🛠️

Sandy@w3 年前
पण सुर्यवंशी करणार का 😁
