Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
शिक्षण मंत्री येणार म्हणून मुलांना लावलं कामाला.
13,668 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)
10 Kommentare

अहो , ह्यो शिक्षणमंत्री तरी आहे , आमच्या काळात शिक्षणाधिकारी येणार म्हटलं तरी सगळी शाळा कामाला लागायची…. आणि त्यावेळी कुणालाच कसलीच अडचण नव्हती , ना पाल्यांना, ना पालकांना !! कदाचित कांग्रेसचं सरकार असल्यामुळे त्रास होत नसावा आम्हाला….

शिक्षण मंत्र्याला भिकारचोट ला लावा झाडु मारायला. .. भाजपाची नालायक अवलादी साले मंत्री हिंदी चे तळवे चाटणारे .... गहाणी मध्ये त्याला बसवा....

एकीकडे जपानी शाळांचे व शिक्षण पद्धतीचे, शिस्तीचे कौतुक करायचे व दुसरीकडे मुलांना शाळा व बाग साफ करायला लावली म्हणून तक्रार करायची. तेथे रोजच वर्ग बाक व्हरांडा साफ करायला लावतात व कोट्याधिशांची पोरं पण मुकाट करतात तेव्हा तो देश जगातील एक स्वच्छ देश झाला. असो.

आम्ही शाळेत असताना हि काम केली त्या वेळी का नाही विडिओ काढलेस

भूस नळा ?

चांगली सवय काय फरक पडतो घरात वळण लागतील मुलांना रिकामटेकड्या

शाळेत आम्ही पण ही कामं केली आहेत..बहुधा शेखर तू सुद्धा झाडू मारत असावा तेव्हा..पण आता हे दाखवायचं आहे कारण काँग्रेस सरकार नाही ना?? पगार कसा होणार तुझा

काही कारण नसतांना, उगाच ही शाळा ती शाळा करत फिरणे . शिक्षक वर्गाला कारण नसतांना धारेवर धरने हेच याचे उद्योग आहे.

@tatyabhosarikar लाज वाटली पाहिजे भडव्या ना 🙏

तोंडावर असं वाटतं शिक्षण मंत्री कधी शाळेत गेलाच नाही 😂😂😂
