Video yükleniyor...
Video Yüklenemedi
शेतकऱ्यांची चिंता मिटली #DevendraFadnavis #farmers #शेती #महाराष्ट्र
10,890 görüntüleme • 3 yıl önce •via X (Twitter)
10 Yorum

नुसती फेकाफेकी 🙄🙄

@viraj_gudekar 12 years+... Mumbai Goa highway in shambles.. Waiting for chandrayan 4 landing... @nitin_gadkari

डीसीएम साहेब 2020 21 रब्बी पिक विमा अद्याप मिळालेला नाही

ईथ आज युरिया मिळत नाही आणि आपण पावसाळ्यात शेततळे घा म्हणता सब गोलमाल है भाई सब गोलमाल है

हे आहे देवेंद्र फडणवीस ने दत्तक घेतलेलं नाशिक 👇👇 बाकी मतदार सुज्ञ आहे😌

निवडणुकीला अर्ध वर्ष असताना बळीराजाची चिंता मिटली? नक्की खरं सांगा,नाहीतर नांगर आणि बैल लक्षात ठेवा! @BJP4Maharashtra @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @mieknathshinde Cc👇 @MahavikasAghad3 @PawarSpeaks @AUThackeray @ShivsenaUBTComm @NCPspeaks @Awhadspeaks @INCMaharashtra

😂😂😂😂

शेतकऱ्याच्या मालास भाव नाही, मिटली चिंता . शेतकऱ्याच्या पोरास नोकरी नाही मिटली चिंता. शेतकऱ्याच्या पोरास लग्नाची पोरगी भेटत नाही मिटली चिंता.. शेतकऱ्याच्या पोरास कंत्राटी नोकरी दिली मिटली चिंता.. शेतकऱ्याच्या पोरास एक वर्ष फुकट राबवून घेतल अन् त्याचा पगारच दिला नाही मिटली चिंता .

Maharashtra cha fekadya.

शेतकऱ्यांची चिंता मिटली...!
