Loading video...

Video Failed to Load

Go Home

शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारेंचं कुणाल कामराला खरमरीत उत्तर 🥹🥹🥹🥹 हे जपलं पाहिजे.. हे वाढवलं पाहिजे !!

16,212 views • 1 year ago •via X (Twitter)

11 Comments

Thorat Chhaya's profile picture
Thorat Chhaya1 year ago

कोण ही छपरी?

FCA's profile picture
FCA1 year ago

We all seek fulfillment, but even the greatest achievements can feel empty. In 2025, let’s pursue a GLORY that lasts—a purpose that inspires us to give our all, on and off the field, while sharing love & hope with others. Sign up to receive the tools you need to chase His glory.

Mr. Soroos's profile picture
Mr. Soroos1 year ago

मी त्यांच्या या comment ला reply करायला गेलेलो- “या पेक्षा गप बसला असता तर बर झाल असत” 🤣🤣🤣🤣🤣🤣 पण त्याआधीच delete केल tweet 🤣🤣🤣

अविभाऊ जाधव's profile picture
अविभाऊ जाधव1 year ago

एखादा पोवाडा टाकला असतास बॅकग्राऊंडला 🎼 तर सेम नंदेश उमप 😂

गanesh's profile picture
गanesh1 year ago

😂😂हाव कालच ऐकले जाम हसलो.. @andharesushama ताई ना प्रति उत्तर म्हणून आयात करून घेतल याना.. कविता तर दिसतच नहीं फक्त कामरा च राग व्यक्त करण्याचा निष्कर्ष पूर्ण करताना ची धडपड दिसत आहे.

Madhusudhan Chandrakant Deshmukh's profile picture
Madhusudhan Chandrakant Deshmukh1 year ago

बऱ्याच दिवसांनी दिसल्या ताई , याना काय फक्त अरे ला कारे करायला ठेवलं आहे बाकी कारे करताना कुठलाही ताळतंत्र हा प्रकार नसतो हा भाग सोडून द्या

Bhakt a's Vikas/भक्तांचा विकास's profile picture
Bhakt a's Vikas/भक्तांचा विकास1 year ago

ताई मराठीमधून म्हणायचं होत हाय हाये 😆

काळू🧨's profile picture
काळू🧨1 year ago

निषेध सोलापुरी आहेत त्या 😂😂

प्रियांका (പ്രിയങ്ക)'s profile picture
प्रियांका (പ്രിയങ്ക)1 year ago

What 😂😂😂

Santosh Kakde's profile picture
Santosh Kakde1 year ago

😂😂

Shyam More's profile picture
Shyam More1 year ago

ताई ना लाईक्स मिळाल्या असतील पहिल्यांदा

Related Videos

बाजार उठल्यावर पत्रकार परिषद घेऊन उदय सामंतांनी सांगितले की "मी मनोज जरांगेनां भेटलो व का भेटलो हे माझं मला माहित आहे!" अरे भाई तुम्ही राज्याचे मंत्री आहात व उद्योजकांसोबत ठरलेली मिटींग रद्द करुन तुम्ही जरांगेला भेटलात व बंद दाराआड तासभर खलबते केली. इतके महत्वाचे काय होते की तुम्हाला बंद दाराआड चर्चा करावी लागली. तुम्ही मंत्री असल्याने तुम्हाला जनतेला सांगायलाच पाहिजे की तुमचे व त्यांचे काय बोलणे झाले. जर लपवण्यासारखे काही नाही तर काय बोलणे झाले हे सांगत का नाही. तुम्ही भेटल्यानंतरच जरांगेनी आंदोलनाची घोषणा का केली? स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी सत्तेत असूनही जरांगे आडून राज्य अस्थिर करुन शिंदे किती कोत्या मनाचे आहेत हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले. जनता आता तुमच्या नाटकांना भुलणार नाही हे लक्षात घ्या शिंदे व सामंत साहेब..

Saffron Monk

10,237 views • 3 months ago