Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

शिंदेंचे १३ चे ७ झाले ; स्ट्राईक रेट कुटून आला ?

62,136 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 10

Фото профиля Kishori  Pednekar
Kishori Pednekar1 год назад

वरुण जी अभ्यास पुर्वक मुलाखत झाली

Фото профиля Kanishk Jadhav
Kanishk Jadhav1 год назад

Varun ji, Very nice and apt explanation on strike rate along with data points. Wish to see you in assembly as a representative of Bandra. All the best!

Фото профиля जयेश 🎭
जयेश 🎭1 год назад

You got data. You will get Vidhansabha too. दम आहे तुमच्यात! लंबी race का घोडा! 🔥

Фото профиля शिवसैनिक अमोल..
शिवसैनिक अमोल..1 год назад

वरुण जी खुप खुप छान बोललात…. खुप च छान..✌️✌️

Фото профиля Kishor - समतावादीभाऊ
Kishor - समतावादीभाऊ1 год назад

मी कधी यांना ऐकलं नव्हत.. अतियश मुद्देसूद, अभ्यासू मांडणी... 👌🏼👌🏼

Фото профиля राम 🏹
राम 🏹1 год назад

उद्धव चे किती झाले?

Фото профиля Retweet For MNS
Retweet For MNS1 год назад

????

Фото профиля अजित D
अजित D1 год назад

Strike rate च्या नावाने ढोल पिटनाऱ्या मूर्ख माणसांनी हे विश्लेषण जरूर ऐकलं पाहिजे.....🔥🔥🔥

Фото профиля Mandar Salvi
Mandar Salvi1 год назад

ज्या दिवशी काँग्रेस एनसीपी वाले सोडतील तर 3-4 खासदार पण येणार नाहीत

Фото профиля शिवसैनिक ᗴⓇ.ᒎαℕⓐᖇĎ𝕒ⓝ🚴🏏 🚩‼🚩राम कृष्ण हरी🚩‼🚩
शिवसैनिक ᗴⓇ.ᒎαℕⓐᖇĎ𝕒ⓝ🚴🏏 🚩‼🚩राम कृष्ण हरी🚩‼🚩1 год назад

वरून भाई, आपली पूर्ण चावडी बघितली Impressed with your answers Good Going Bro 🚩🔥

Похожие видео

निवडणूक सुरू असतानाच राज्यभरातून तक्रारींचा पाऊस सुरू झाला आहे. त्यातीलच एक धक्कादायक प्रकार बुलडाणा जिल्ह्यात समोर आला आहे—इथे एक दुबार मतदार आढळून आला असून स्थानिक नागरिकांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला..! यापूर्वीही सकाळीच बुलडाणा जिल्ह्यात असे दोन दुबार मतदार पकडले गेले होते. हे लोक चक्क इतरांच्या नावाने मतदान करण्यासाठी आल्याचे उघड झाले. मा. राजसाहेबांनी स्पष्टपणे सांगितल्याप्रमाणे—दुबार मतदार आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणारच. हे अशा गैरप्रकार करणाऱ्यांनी ठामपणे समजून घ्यावे. #MNSAdhikrut #दुबारमतदार #ElectionCommison

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

10,565 просмотров • 10 месяцев назад