Video yükleniyor...
Video Yüklenemedi
शरद पवार की फडणवीस..खरं कोण बोलतंय ?? कमी मते मिळूनही अधिक जागा कशा…हे आहे इंगित
27,794 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)
11 Yorum

चांगल विश्लेषण केल. पण तुम्ही काल जसं देवेंद्र फडणवीस बदलतील का असा व्हिडीओ केला तस, तुम्ही बदलून या व्हिडिओ चा नाव, फडणवीस खरं बोलतात, विरोधक (नाव घेण शक्य नसेल गृहीत धरून) खोटं कां बोलता असे करू शकला असता? तुम्ही कधी बदलणार?

got a min for a new song?

14 मिनिटे 57 सेकंदाचा व्हिडिओ बनवून तुम्हाला खरं कोण बोलतंय हे सांगता नाही आलं.. यापेक्षा तुम्ही दुकान चालू करा.. 300 रुपयांमध्ये 30 बातम्या.. #सा_पत्रकार

यातलं तथ्य बूथ मॅनेजमेंटच्या कुठल्या प्रशिक्षणात आहे?

साहेब, मी आणि माझी पत्नी अमेरिकेहून महाराष्ट्रात महायुतीला मतदान करण्यासाठी आलो होतो.

अजित पवारांचे उदाहरण देऊन व्यवस्था बरबटल्या आहेत हेही पटतंय... आणि तिथंच सरकारविरोधी सर्वत्रच मोठ्या प्रमाणात विरोधी मतप्रवाह असतानाही महायुतीने बुथ मॅनेजमेंट केल्याचं पटवून देण्याचा नॅरेटिव्हही सेट करायचा आहे... धन्य आहेत साहेब...🙏

विश्लेषण छान केले आहे पण evm मध्ये घोटाळा नाही ह्या गृहितका वरती ते आधारलेले आहे. निकाल लागला की तो बरोबर याच छान समीकरण केलं आहे.हरकत नाही. पण जनता जे प्रश्न विचारत आहे.त्या प्रश्नांची उत्तरे तर ECI ने द्यावी. VVPAT च दिलेल्या मतच पुष्टीकरण आहे ते मोजा 🇮🇳🇮🇳

कोणत्या प्रकारची बूथ मॅनेजमेंट केली त्याचे पुरावे द्या उगाचच पुड्या सोडू नका आम्हाला भाजप च्या प्रचारात ना सभा दिसल्या ना कोणताही संघकार्यकर्ता काम करताना दिसला नाही . आपण जे बोलता ते।फेक नरेटिव्ह आहे लोक एवढे पण मूर्ख नाहीत राज्यात 83%लोक साक्षर आहेत त्यांना चिन्हातला फरक कळतो

माझ्या दृष्टीने या विधानसभा निवडणुकीचा जो निकाल लागला आहे त्याचे खालील कारणे असावेत १) लाडकी बहिणी योजना याचा असलेला अंडर करंट आणि त्याची विरोधकांना जाणीव नसणे (अधि योजनेवर टीका आणि नंतर स्वतः तीन हजार देऊ असे कबूल करणे यातच विरोधाभास आहे)

आधी वाटलं होत तुम्ही निरपेक्ष पत्रकार आहात. पण तुमचा कल नेहमी bjp कडेच झुकलेला दिसतो. प्रत्येक वेळेला तुम्ही विरोधकांच्या चुका शोधत बसता आणि सरकार आणि सरकारी यंत्रणा कश्या बरोबर आहेत हेच रेटायचा प्रयत्न करता. पत्रकाराची जी भूमिका हवी, नेमकं याउलटच तुमची भूमिका असते.

राहुल सर...मी आपले प्रत्येक विषयावरील विश्लेषण आवर्जून बघत असतो,वाचत असतो परंतु आजचा व्हिडिओ बघून तुम्हाला नेमके काय म्हणायचे ते मला खरंच कळले नाही.हा व्हिडिओ तुम्ही स्वतः पुन्हा बघा आणि ठरावा तुम्हाला नेमक काय म्हणायचे.
