正在加载视频...

视频加载失败

शरद पवारांचं राजकीय वजन पुन्हा अधोरेखित करणारं हे चित्र! पवारांची नात रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या रिसेप्शनमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पवार एकाच सोफ्यावर बसलेले दिसले. दोघांमध्ये अगदी आपुलकीच्या नात्याप्रमाणे संवाद सुरू होता. विशेष म्हणजे, समोर सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी उभे आहेत. विचारधारा वेगळी,...

117,604 次观看 • 18 天前 •via X (Twitter)

0 条评论

暂无评论

原始帖子的评论将显示在这里

相关视频

अवघ्या सहा महिन्यांपूर्वी जेव्हा हरियाणाच्या नूंह जिल्ह्याच्या मेवातमध्ये जातीय हिंसाचार उसळला होता तेव्हा तिथल्या पोलीस यंत्रणेने बघ्याची भूमिका घेत मेवातमध्ये हिंसेचं लोण पसरू दिलं. कारण भाजपला त्याचा राजकीय फायदा होणार होता. आजमितीला शेतकरी जेव्हा आपल्या हक्कांसाठी लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा प्रयत्न करत आहेत, तेव्हा तिथलं सरकार जनरल डायरप्रमाणे दमनशाही करतंय. आपल्याच अन्नदात्यावर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या जातायत, त्यांच्या वाटेवर खिळे पेरले आहेत, अडवण्यासाठी भिंती उभारल्यात... हे सर्व देशाचं 'पोलिस स्टेट' मध्ये रूपांतर झाल्याची पोचपावती आहे. देशात अघोषित आणीबाणी लागू झाल्याचं हे चित्र आहे. या दोन्ही घटनांवरून हे स्पष्टपणे दिसून येतं की भाजपचं राजकारण आणि धोरणं हे शेतकरी, कामगार आणि आणि गरीबांच्या विरोधातील आहे. लवकरच देशात हुकूमशाही लागू होणार... ही 'मोदी सरकाची गॅरन्टी' आहे. #farmerprotests2024 #Istandwithfarmers

Dr.Jitendra Awhad

41,185 次观看 • 2 年前