正在加载视频...

视频加载失败

शरद मोहोळ च्या खूनानंतर , पुणे शहरातील हा दुसरा brutal आणि खळबळ उडवून देणारा खून आहे. वनराज निवांत गप्पा मारत उभा असताना आलेल्या दहा ते पंधरा जणांच्या टोळीने त्याच्यावर सिनेस्टाईल हल्ला केला. गंभीर बाब म्हणजे टोळीतील किमान पाच जणांच्या हातात बंदुक होती . पुणे शहर पोलीस

147,452 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

10 条评论

Archana More-Patil 的头像
Archana More-Patil1 年前

तर बाकीच्यांनी शर्ट मध्ये लपवून कोयते आणले होते. या पाचही आरोपींनी अचानक फायरिंग सुरू केले, एकाने वनराज च्या डोक्यात गोळ्या घातल्या.वनराज कंपाउंड च्या आतमध्ये गेल्यावर तो जिंवत राहु नये म्हणून त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. यातील तीन आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे.

Citizen Sumeet 的头像
Citizen Sumeet1 年前

@Archana_Scoope @PuneCityPolice पुणे शहरात अनेक सड़कछाप १००-१५० भिकारचोट गुन्हेगार आणि त्यांचे एक ४-५ म्होरके यांचे थेट एंकाउंटर करायची गरज निर्माण झाली आहे तरच हे सुंदर पुणे शहर शांत होऊ शकते, अन्यथा मिर्झापुर होईल पण सध्याचे सरकारच हे या मोठ्या ४-५ म्होरक्यांचे पाठीराखे आहेत

Dr. Swapnil Dhasal - नामदेव ढसाळ 的头像
Dr. Swapnil Dhasal - नामदेव ढसाळ1 年前

@Archana_Scoope @PuneCityPolice @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks मोठ्या नेता हा नेहमी सेफ असतो मरतो फक्त गरीब कार्यकर्ता जो या नेत्यांना मोठं करतो . का अजून पर्यंत या नेत्याच्या मुलांवर कीव जवळच्यांवर हल्ले झाले नाही का कार्यकर्ता नेहमी बळी जातो … यावर काही उत्तर आहे का ?

सत्याचे प्रयोग 🔅 的头像
सत्याचे प्रयोग 🔅1 年前

@Archana_Scoope @PuneCityPolice पोलिस झाडामागे, वळणावर लपून वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांना झड़प घालून पकडतात, अगदी गल्ली बोळातली अडचण न करणारी वाहने उचलतात आणि दणकुन दंड वसूली करतात. पण रस्ता जाम करणारे चौकातले शेअर रिक्षावाले, अनधिकृत फेरीवाले, बारीक़ नंबरप्लेटवाले, ट्रिपल सीट यांच्यावर कधीही कार्रवाई करत नाहीत.

𝙧𝙧𝙖𝙖𝙟𝙟𝙖𝙖( देश हाही परिवारच ) 的头像
𝙧𝙧𝙖𝙖𝙟𝙟𝙖𝙖( देश हाही परिवारच )1 年前

@Archana_Scoope @PuneCityPolice खरे तर यात राजकारण नाही व्हायला पाहिजे नेत्याने जीव द्यायची मुलींनी शारीरिक त्रास सहन करण्याची ट्रेन मध्ये जनतेने मार खायची ताकद ठेवावी स्मारकातील पुतळ्यांनीही सोशिक व्हाव म्हणजे राजकारण होणार नाही

𝕊𝕙𝕒𝕚𝕝𝕖𝕟𝕕𝕣𝕒 𝔻𝕨𝕚𝕧𝕖𝕕𝕚 🇮🇳 的头像
𝕊𝕙𝕒𝕚𝕝𝕖𝕟𝕕𝕣𝕒 𝔻𝕨𝕚𝕧𝕖𝕕𝕚 🇮🇳1 年前

@Archana_Scoope @PuneCityPolice महाराष्ट्र सरकार और महाराष्ट्र की कानून व्यवस्था पहले वाली विहार जैसी वसूली जोरों पर..

mithun 的头像
mithun1 年前

@Archana_Scoope @PuneCityPolice यो तर picture पेक्षा डेंजर सीन झालंय. वाट लावली रे महाराष्ट्राची टरबुझ्याने.

Vishal 的头像
Vishal1 年前

@Archana_Scoope @PuneCityPolice तुम्हाला वाटतं का @Dev_Fadnavis ला काही फरक पडेल. ते साखरेचा ट्रक घेऊन फिरतात, गोड बोलून पुढे चालायचं. ही असली कामे गृहमंत्र्याची थोडीच असतात. डुक धरून ED लावणे, सोशल मीडिया पोस्टसाठी तरुणांना अटक करणे, विरोधकांच्या घरच्यांना त्रास देणे… यात काही कसूर राहिली असेल तर सांगा.👏🏻

Ashu 的头像
Ashu1 年前

@Archana_Scoope @PuneCityPolice फडतूस कलंक टरबूज घरफोड्या खुप खुप खुष असेल. शिक्षणाचं माहेरघर आसलेल्या पुणे ल बिहार केल्या बद्दल

Born Rebel 的头像
Born Rebel1 年前

@Archana_Scoope @PuneCityPolice

相关视频

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार (Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar) चे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर म्हातोबाची आळंदी ते पुणे दरम्यानच्या प्रवासात हल्ला करण्यात आला. हा हल्ला करणाऱ्या गुंडांकडे हत्यारे देखील होती. या हल्ल्यात विकास लवांडे यांना सुदैवाने दुखापत झाली नाही. परंतु ही घटना अतिशय गंभीर असून लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंदविण्यात येत आहे. भररस्त्यात एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यास अडवून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचे धाडस करणाऱ्यांना कुणाचा वरदहस्त लाभलेला आहे हे उघड आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने देखील ही अतिशय गंभीर आणि तितकीच निराशाजनक बाब आहे. राज्याच्या गृहमंत्री महोदयांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश द्यावे. CMO Maharashtra Devendra Fadnavis पुणे शहर पोलीस

Supriya Sule

24,887 次观看 • 3 个月前

पुणे शहर आणि जिल्ह्यात गुन्हेगारांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शहरातील आंबेगाव पठार भागात कोयता गॅंगने धिंगाणा घालत दहशत माजविली. या टोळक्याने गाड्यांच्या काचा फोडून लोकांचे नुकसान केले. तर राजगड तालुक्यातील कोदवडी फाट्यावर टोळक्याने गोळीबार करुन एका हॉटेलची तोडफोड केले. याप्रसंगी एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. या घटना गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. गृहखात्याची निष्क्रियता जनतेच्या जीवावर उठत असून जनता भीतीच्या छायेखाली जगत आहे. हे सरकार जनतेला सुरक्षित वातावरण देऊ शकत नाही, यावर दिवसेंदिवस शिक्कामोर्तब होत आहे. CMO Maharashtra Devendra Fadnavis पुणे शहर पोलीस पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police

Supriya Sule

16,709 次观看 • 2 个月前

पुणे जिल्ह्यातील देवाची उरुळी येथील हे गरीब कुटुंब आपल्या मुली साठी विनविण्या करत आहे. ... मुलगी अगदी 13 वर्ष्याची आहे. ..24 दिवस झालेत पोलीस केवळ तपास चालू आहे. ..एवढच सांगत आहेत, असही कुटुंब सांगत आहे. .!! सोबत ते त्यांना कोणाकडून माहिती मिळाली हे पण सांगत आहेत. ..!! पहिली गोष्ट जरी मुलगी 18 वर्ष वयाच्या पुढे असती तरी एकदा कुटुंबाची तक्रार आली म्हणल्यावर. ..योग्य तपास करून मुलगी कुटुंबियासामोर आणणे पोलीस प्रशासनाचे कर्तव्य आहे. .. इथे तर मुलगी अगदीच 13 वर्ष्याची आहे. ..तेव्हा तिच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उभा राहिलाय, गरीब कुटुंब हतबल आहे. ..दिवसा मागून दिवस जात आहेत. .. तेव्हा प्रशासनाने आता तरी तात्काळ सदरील प्रकरणात तपास करून. ..मुलगी आई वडीला कडे पोहचवावी. ..पुणे शहर पोलीस punecommissioner महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police

Amita Chate

26,222 次观看 • 9 个月前