Video yükleniyor...
Video Yüklenemedi
शाळांमध्ये हिंदी कशी शिकवतात हेच आम्ही बघू, राज ठाकरेंचा इशारा
12,233 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)
8 Yorum

BMC मध्ये उद्धव ठाकरेंच्या विरोधात @RajThackeray ला स्पेस मिळवण्यासाठी हा विवाद निर्माण केला असं दिसतंय

@RajThackeray हिंदी विरोध हा mns पर्यंत मर्यादित ठेऊ नका , मोठे जन आंदोलन आयोजित करा , जनता सहभागी होईल . सरकारला मराठी माणसाची ताकत दाखवू ... मराठा मोर्चा सारखे मोठे मोठे मोर्चे निघाले पाहिजेत . @mnsadhikrut @rajupatilmanase @Ankitthakrey07

ऊबाठा बरोबर न जाण्यासाठी परवाच्या भेटीत हा मुद्दा पदरी मिळवला असेल का?

मी तर मराठी हिंदी इंग्लिश संस्कृत चार भाषांमध्ये शिकलो, आणि आत्तापर्यंत चारीही भाषा मला अवगत आहे

@RajThackeray Since 5 decades hindi is one of the third language in all marathi schools. Do we all know this.

म्हणून जिरो आहेत

He amche nete.. hyanna rastyat padalele khadde kadhi disat nahi.. atyant ghanarade patch work kelele disat nahi.. footpath sagale ferivallana vikale gele te disat nahi.. pollution disat nahi.. thek thikani pani tubalela disat nahi.. he karnar aplya Rajyacha vikas??

राज ठाकरे बोलतात परंतु प्रत्यक्षात काहीच करतांना दिसत नाहीत! इकडे उध्दवजी ठाकरे यांच्याशी युती करण्याची भाषा चालु असताना मध्येच देवेंद्र फडणवीस यांचेशी बोलतात! त्यामुळे जनतेत चुकीचा संदेश जातो आहे! मुंबई महापालिका शिवसेना (उबाठा)+मनसे कडे असणे ही महत्त्वाची बाब आहे!

