Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

शेवटी साहेबांनी कागल मध्ये कंडका पाडलाय.. #कंप्लिट_घाबरलय... 🔥

54,240 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von Mohan Bhargav
Mohan Bhargavvor 1 Jahr

दुसऱ्यांनी केली तर फोडाफोडी च राजकारण, साहेबांनी केलं तर म्हणे कंडका? व्वा रे गोटीचोळ्या 👌

Profilbild von Malharspekas
Malharspekasvor 1 Jahr

याला गद्दार म्हणायचं नाही बरं का ? हि फोडाफोडी नाही... वस्ताद ने डाव टाकला बोलायचं...!! 🤦‍♂️🤣

Profilbild von Rajen
Rajenvor 1 Jahr

साहेबांनी केलं की कंडका पडला आणि दुसऱ्यांनी केलं की घर फोडलं, पक्ष फोडला, बाप चोरला, फोडाफोडीच राजकारण. जाऊ द्या चालायचंच 🤣🤣🤣🤣🤣🤣

Profilbild von Amit Mahajan
Amit Mahajanvor 1 Jahr

साडेतीन जिल्हेईलाहीनी "राजेंची" नेमणूक केल्याचं ऐकलं नव्हतं कधी ! 🤣🤣🤣

Profilbild von Om
Omvor 1 Jahr

तुमच्या पेक्षा जास्त खूश आम्ही भाजप वाले आहोत.. सामर्जित निवडून येतील

Profilbild von मकरंद पाटील
मकरंद पाटीलvor 1 Jahr

त्याच नाव समरजीत आहे, माझ्या कडे खुप #अफसर नावाचे बॅग ऊचलायला ठेवलेत,तुझा #फवार जगला वाचला तर #गाढंव लावेल त्याला

Profilbild von Suneel S Samant (मोदी का परिवार)
Suneel S Samant (मोदी का परिवार)vor 1 Jahr

रिटर्न गिफ्ट आहे ते देवभाऊ कडून.

Profilbild von Rajen
Rajenvor 1 Jahr

किती खोके घेतले असतील?

Profilbild von SUHAS SINDHUBAI K POKHARKAR
SUHAS SINDHUBAI K POKHARKARvor 1 Jahr

राजेनी स्वतः राज्य करायच असत, करामतीकरांच्या जिवावर करायच नसत

Profilbild von Sunil Barke
Sunil Barkevor 1 Jahr

भाई वो आया नही उसको भेजा गया है विधान सभा 2024 #कंडका लक्षात ठेव फक्त

Ähnliche Videos