Loading video...

Video Failed to Load

Go Home

शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात!❤️

15,938 views • 1 year ago •via X (Twitter)

4 Comments

B Sanjay's profile picture
B Sanjay1 year ago

🚩♥️♥️

Murugan Gaddam ( Modi ji ka Parivar )'s profile picture
Murugan Gaddam ( Modi ji ka Parivar )1 year ago

🙏

YieldMax ETFs's profile picture
YieldMax ETFs1 year ago

Don't mind us, we're just flexing...

RamramWritingArt✍️'s profile picture
RamramWritingArt✍️1 year ago

रामलेखनकला

Related Videos

पहिली शिवजयंती...❤️🌿 #सत्यशोधक महात्मा फुले १८६९ साली रायगडावर गेले, शिवजयंती सुरू करण्यासाठी त्यांनी राजांच्या समाधीचा तपास सुरू केला, परंतु समाधी काही सापडेना तीन दिवस महात्मा फुलेंनी वेली तोडून घाणेरी काढली व समाधीचा शोध घेतला, समाधी स्वच्छ धुवून काढली आणि समाधीवर फुले वाहिली... शिवरायांच्या समाधीची पूजा केल्याचे ग्राम जोशीस समजले तेव्हा जोशीच्या तळपायाची आग मस्तकाला गेली, तो समाधीजवळ आला आणि समाधीवरील फुले लाथेने बाजूला सारली व महात्मा फुलेंना म्हणाला, अरे कुणबटा त्या शूद्र शिवाजीची तू पूजा करतोस तो काय राजा होता काय ? अशी अर्वाच भाषा ऐकून महात्मा फुलेंना दुःख झाले, त्यानंतर त्यांनी शिवरायांचा खूप चांगला पोवाडा लिहिला व शिवजयंतीला सुरुवात केली. १८७० पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात महात्मा फुलेंनी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली...💪🏻💪🏻 #शिवजन्मोत्सव_सोहळा_२०२५ 🚩 #marathas #matatha

मराठा Empire🚩

31,755 views • 1 year ago