正在加载视频...

视频加载失败

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल सामान्य जनतेच्या प्रतिक्रीया....

15,084 次观看 • 3 年前 •via X (Twitter)

9 条评论

Vinayak Mumbai 的头像
Vinayak Mumbai3 年前

@AUThackeray @OfficeofUT @sandeeppathe @neelamgorhe @AhirsachinAhir @rautsanjay61 @AGSawant @SardesaiVarun @advanilparab @ParagSMohite हे अगदी खरंय. कमळीने महाराष्ट्रात मृत्यूचा नंगा नाच व्हावा यासाठी अनेक कारस्थान कोविडच्या काळात केलेली जनतेने उघड्या डोळ्याने बघितली आहेत. उद्धव ठाकरे यांनी अतिशय शांतपणे, सयंम बाळगत, हाती असेलेल्या यंत्रणा आणि जनतेला हाताशी घेऊन कमळीचे असुरी कारस्थान उधळून लावले.

Ranjana Padwal 的头像
Ranjana Padwal3 年前

@AUThackeray @OfficeofUT @sandeeppathe @neelamgorhe @AhirsachinAhir @rautsanjay61 @AGSawant @SardesaiVarun @advanilparab @ParagSMohite Eakcha shivsena uadav bala saheb thakare 💪💪💪💪💪💪💪💪

subhash 的头像
subhash3 年前

@AUThackeray @OfficeofUT @sandeeppathe @neelamgorhe @AhirsachinAhir @rautsanjay61 @AGSawant @SardesaiVarun @advanilparab @ParagSMohite होय आम्हाला अभिमान आहे की आम्ही हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावान शिवसैनिक आहोत.आम्ही उद्धवजींच्या पाठीशी ठामपणे गद्दारांच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी उद्धवजींबरोबरच आहेत. जय महाराष्ट्र

Jayshreeram 的头像
Jayshreeram3 年前

@AUThackeray @OfficeofUT सेनेचा प्रचार विकासावर हवा कोरोना लोक विसरले.जिथ नुकसान केले तिथच मेहनत आवश्यक. हे ठाकरे समर्थकच पक्षात ठेवा.काल आलेले माज दाखवून पक्ष बापाचा माल समजतात

Jayshreeram 的头像
Jayshreeram3 年前

@AUThackeray @OfficeofUT स्पेशली युवासेनेत बदल आवश्यक प्रचाराची जबाबदारी त्यावरच.

Ganesh More 的头像
Ganesh More3 年前

@AUThackeray @OfficeofUT @sandeeppathe @neelamgorhe @AhirsachinAhir @rautsanjay61 @AGSawant @SardesaiVarun @advanilparab @ParagSMohite 👆💯✔️👌👌👍👍🙏🙏

Dhirendra Yadav 的头像
Dhirendra Yadav3 年前

@AUThackeray @OfficeofUT @sandeeppathe @neelamgorhe @AhirsachinAhir @rautsanjay61 @AGSawant @SardesaiVarun @advanilparab @ParagSMohite Very nice 👍

pramila p ghogale 的头像
pramila p ghogale3 年前

@AUThackeray @OfficeofUT @sandeeppathe @neelamgorhe @AhirsachinAhir @rautsanjay61 @AGSawant @SardesaiVarun @advanilparab @ParagSMohite 👌

Peter Dcosta 的头像
Peter Dcosta3 年前

@AUThackeray @OfficeofUT @sandeeppathe @neelamgorhe @AhirsachinAhir @rautsanjay61 @AGSawant @SardesaiVarun @advanilparab @ParagSMohite Next CM maharastra udhav sir

相关视频

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव जी ठाकरे साहेब, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार श्री. आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने, इंडिया महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, सर्व शिवसैनिक व दक्षिण मध्य मुंबईच्या नागरिकांच्या साथीने मी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा क्षेत्राचा खासदार म्हणून संसदेत शपथ घेतली. मी आपणांस वचन देतो की दक्षिण मध्य मुंबईच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहीन. #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #ShivsenaUBT #शिवसेनेचीमशाल #IndiaAlliance #MVA #महाविकासआघाडी #दक्षिणमध्यमुंबई #मशाल #Sionkoliwada #Sion #Wadala #Mahim #Chembur #Dharavi #Anushaktinagar #Dadar #AnilDesai #अनिलदेसाई #anildesaifordevelopment

Anil Desai

20,201 次观看 • 2 年前