正在加载视频...
视频加载失败
शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांनी आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यासाठी आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांचे खूप खूप अभिनंदन..!! #Shivsena #EknathShinde
34,681 次观看 • 1 年前 •via X (Twitter)
10 条评论

Rohit Hange - रोहित हांगे1 年前
उध्दव चे पतन होताना बघून खूप आनंद होतोय. अनाथांचा नाथ आपला एकनाथ ❤️❤️❤️

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ1 年前
नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री @mieknathshinde यांचे अभिनंदन @Shivsenaofc

राकेश1 年前
मुख्यचा उप झाला नंतर पत्ता च कट

दगलबाज.....1 年前
काय प्रतिसाद होता व्यासपीठासमोरून 🔥🔥🔥🔥🔥🔥. तुम्ही कोणत्या पदावर आहात आम्हाला माहीत नाही. तुम्ही आमच्यासाठी अनाथांचा नाथ आहात साहेब.

KRISH SIDDH1 年前
🚩🚩🙏

Sachin Karmalkar1 年前
Congratulations

click_मराठी 🚩1 年前
साहेब अग्नीवीर 💪🔥🚩 शिवसेना............ शिवसेना......

DEVANSHIT SHUKLA 🌟1 年前
Eknath Dada 🙏❤️💯

PAWANRAJE BALASAHEB SAWANT1 年前
असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला पुन्हा लाभावा #imissyoucm

PAWANRAJE BALASAHEB SAWANT1 年前
नव निर्वाचित उप मुख्यमंत्री साहेबांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन,🎉🎉🎉🎉💐💐💐💐💐💐
